Jump to content

सहाना पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सहाना शामसुंदर पवार (२० नोव्हेंबर, १९९६:बेंगलुरु, कर्नाटक, भारत - ) ही कर्नाटककडून खेळणारी एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाज करते. [] ही महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुकडून खेळते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "सहाना पवार". ईएसपीएन क्रिक‌इन्फो (इंग्रजी भाषेत). २०२६-०१-०६ रोजी पाहिले.