सहस्त्र विकास ध्येये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सहस्त्र (मिलेनियम) विकास ध्येये या पानावरून पुनर्निर्देशित)

सहस्रक विकास लक्ष्ये सप्टेंबर 2000 मध्ये जगातून गरिबी, भूक, रोग, निरक्षरता, पर्यावरणीय ऱ्हास, महिला विरुद्ध भेदभाव रोकण्यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये कालबद्ध आणी मोजता येतील अशा विकासांचा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये सुरुवातीला 8 ध्येये, 18 लक्ष्ये, आणी 48 निर्देशके होती. 2008 मध्ये यात बदल करून 8 ध्येये, 21 लक्ष्ये, आणी 60 निर्देशके अशी सुधारणा करण्यात आली यापैकी आठ ध्येये अशी आहेत 1. अति दारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे 2. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे 3. लिंग समानतेस प्रोत्साहन देणे 4. बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे 5. माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे 6. एड्स मलेरिया व इतर रोगाशी सामना करणे 7. पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे.