Jump to content

सलीम-सुलेमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सलीम-सुलेमान
musical group, sibling duo
व्यवसायfilm score composer संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1993 संपादन
उत्पत्ती स्थानमुंबई संपादन
गट-प्रकारfilm score संपादन
मूळ देशभारत संपादन

सलीम-सुलेमान ही एक भारतीय संगीतकार जोडी आहे ज्यामध्ये सलीम मर्चंट आणि सुलेमान मर्चंट हे भावंडे आहेत. या जोडीने हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत व हिंदी गीतांना संगीत दिले आहे. त्यांनी काही गाणी गायली देखील आहे.[१][२]

पुरस्कार

[संपादन]
पुरस्कार वर्ष निकाल साठी पुरस्कृत नामांकित काम
स्क्रीन पुरस्कार २००३ विजयी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत भूत
स्क्रीन पुरस्कार २००४ विजयी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत धूम
आय.आय.एफ.ए. पुरस्कार २००५ विजयी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत मुझसे शादी करोगी
झी सिने पुरस्कार २००५ विजयी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत अब तक छप्पन
एफएचएम (मासिक) पुरस्कार २००७ विजयी सर्वोत्कृष्ट पोशाख असलेले संगीतकार -
फिल्मफेर पुरस्कार २००७ विजयी सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत क्रिश
सिराक्यूज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार २००८ विजयी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक फॅशन
अप्सरा पुरस्कार २००९ नामांकन सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक रब ने बना दी जोडी
डेटाइम एमी पुरस्कार २००९ नामांकन मुलांच्या मालिकेतील उत्कृष्ट मूळ गाण्यासाठी डेटाइम एमी पुरस्कार वंडर पेट्स [३]
फिल्मफेर पुरस्कार २०१० नामांकन सोनू निगमसोबत 'शुक्रान अल्लाह' साठी सर्वोत्कृष्ट गायक कुर्बान
मिर्ची म्युझिक पुरस्कार २०१३ विजयी वर्षातील इंडी पॉप गाणे "छीने रे मोरा चैन"
मिर्ची म्युझिक पुरस्कार २०१४ नामांकन "छुले आसमान"

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Composers Salim-Sulaiman team up with UAE singer for devotional track 'Salaam'".
  2. ↑ "The Rise of Salim-Sulaiman". Passion For Cinema. 9 October 2010 रोजी पाहिले.
  3. ↑ "Salim-Sulaiman nominated for Emmy". द टाइम्स ऑफ इंडिया. 22 May 2009. 13 May 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित.