सलीम-जावेद
Appearance
Indian screenwriting duo in Bollywood, composed of Salim Khan and Javed Akhtar who worked together on 24 films during 1971–1987 | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| भाग | |||||
| |||||
सलीम-जावेद ही एक भारतीय पटकथालेखन जोडी होती, जी सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी बनवली होती. त्यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटात काम केले होते. स्टार दर्जा मिळविणारे ते पहिले भारतीय पटकथा लेखक होते, आणि "हिंदी चित्रपटसृष्टीतील महान पटकथालेखक" म्हणून ओळखले जातात.[१] त्यांनी १९७१ ते १९८७ दरम्यान २४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, त्यापैकी २० व्यावसायिक आणि समीक्षकांच्या दृष्टीने यशस्वी ठरले.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ Chaudhuri, Diptakirti (2015-10-01). Written by Salim-Javed: The Story of Hindi Cinema's Greatest Screenwriters. Penguin UK. ISBN 9789352140084.
- ↑ "Salim-Javed: Writing Duo that Revolutionized Indian Cinema". Pandolin. 25 April 2013. 1 December 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 November 2017 रोजी पाहिले.
- ↑ "Revisiting Prakash Mehra's Zanjeer: The film that made Amitabh Bachchan". द इंडियन एक्सप्रेस. 20 June 2017.