सलायना, युटा
Jump to navigation
Jump to search
सलायना अमेरिकेच्या युटा राज्यातील सेव्हियेर काउंटीमध्ये असलेले छोटे गाव आहे. २०००च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,३९३ इतकी होती. येथून जवळ सापडलेल्या मिठाच्या खाणींवरुन या गावाचे नाव सलायना ठेवण्यात आले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |