सलाबतजंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सलाबतजंग
हैदराबादचा निजाम
अधिकारकाळ १३ फेब्रुवारी १७५१ - ८ जुलै १७६२
राजधानी हैदराबाद
पूर्ण नाव मीर सय्यद मोहम्मद खान सिद्दिकी बयाफंदी
पदव्या दख्खन सुभेदार
जन्म २४ नोव्हेंबर १७१८
हैदराबाद, मुघल साम्राज्य
मृत्यू १६ सप्टेंबर १७६३
बिदरचा किल्ला
पूर्वाधिकारी मुजफ्फर जंग
उत्तराधिकारी असफ जहा द्वितीय
वडील निजाम-उल-मुल्क
राजघराणे असफ जाही

सालाबाद जंग किंवा मीर सय्यद मोहम्मद खान सिद्दिकी बयाफंदी हा निजाम-उल-मुल्क याचा तिसरा पुत्र होता. हा १७५१ ते १७६२ पर्यंत हैदराबादचा निजाम होता.

कुकडीची लढाई[संपादन]

२२ नोव्हेंबर १७५१ मध्ये मराठे आणि सलाबतजंग याच्यात कुकडी नदीवर लढाई झाली. ही लढाई 'कुकडीची लढाई' म्हणून ओळखली जाते.

संदर्भ[संपादन]