Jump to content

सर (१९९३ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सर (१९९३ चित्रपट)
चलचित्र
प्रकाशन तारीख1993 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकमहेश भट्ट संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकPravin Bhatt संपादन
संगीतकारअन् नू मलिक संपादन
निर्मातामुकेश भट्ट संपादन
Distributed byविशेष फिल्म्स संपादन
रंगcolor संपादन
वितरणvideo on demand संपादन

सर हा १९९३ मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित हिंदी भाषेतील गुन्हेगारी नाट्यपट आहे. या चित्रपटात नवोदित कलाकार अतुल अग्निहोत्री आणि पूजा भट्ट भूमिकेत आहेत व नसीरुद्दीन शाह यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. परेश रावळ आणि गुलशन ग्रोव्हर खलनायकांच्या भूमिकेत आहेत.[] या चित्रपटाची तेलुगूमध्ये राजशेखर यांच्यासोबत गँगमास्टर म्हणून पुनर्निर्मिती करण्यात आली.

कलाकार

[संपादन]

पुरस्कार आणि नामांकने

[संपादन]
पुरस्कार श्रेणी नामांकित निकाल
३९ वे फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नसीरुद्दीन शाह नामांकन
सर्वोत्तम खलनायक गुलशन ग्रोव्हर
परेश रावळ विजयी
सर्वोत्तम संवाद प्राध्यापक जय दीक्षित
४१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता परेश रावल []

संदर्भ

[संपादन]
  1. "Happy Teacher's Day: Main Hoon Na's Sushmita to TZP's Aamir, 5 filmy teachers we can't imagine Bollywood without". India Today (इंग्रजी भाषेत). 5 September 2016.
  2. "41st National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. p. 38. 16 January 2020 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 3 September 2020 रोजी पाहिले.