विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Ratanji Tata (es); Ratanji Tata (fr); Ratanji Tata (eu); Ratanji Tata (ast); Ratanji Tata (ms); रतन जमशेदजी टाटा (mr); Ratanji Tata (de); Ratanji Tata (pt); Ratanji Tata (sq); ラタンジ・タータ (ja); Ratanji Tata (pt-br); Ratanji Tata (id); ಸರ್. ರತನ್ ಟಾಟಾ (kn); Ratanji Tata (nl); راتانجى تاتا (arz); रतनजी टाटा (hi); రతాంజీ టాటా (te); Ратанжи Тата (ru); ছাৰ ৰতনজী টাটা (as); Ratanji Tata (en); ᱨᱚᱛᱚᱱᱡᱤ ᱴᱟᱴᱟ (sat); இரத்தன்ஜி டாட்டா (ta) empresario indio (1871–1918) (es); جامع تحف من الراج البريطانى (arz); kunstverzamelaar uit Brits-Indië (1871-1918) (nl); رائد أعمال هندي (ar); भारतीय उद्योगपति (1871-1928) (hi); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱵᱮᱯᱟᱨᱤᱭᱟᱹ (sat); Indian businessman (en-gb); ভাৰতীয় উদ্যোগপতি আৰু দানবীৰ (১৮৭১–১৯১৮) (as); Indian businessman (en-ca); Indian industrialist and philanthropist (1871–1918) (en); Indian industrialist and philanthropist (1871–1918) (en) Sir Ratanji Jamsetji Tata (ms); सर रतन जमशेटजी टाटा, सर रतन जमशेदजी टाटा, सर रतनजी जमशेदजी टाटा (mr); ᱥᱟᱨ ᱨᱚᱛᱚᱱᱡᱤ ᱡᱟᱢᱥᱮᱫᱽᱡᱤ ᱴᱟᱴᱟ (sat); Sir Ratanji Jamsetji Tata, Ratan Tata (en); Sir Ratanji Jamsetji Tata, Ratan Tata (es)
रतन जमशेदजी टाटा Indian industrialist and philanthropist (1871–1918)
माध्यमे अपभारण करा विकिपीडिया जन्म तारीख जानेवारी २०, इ.स. १८७१मुंबई
मृत्यू तारीख सप्टेंबर ५, इ.स. १९१८ St Ives चिरविश्रांतीस्थान नागरिकत्व शिक्षण घेतलेली संस्था व्यवसाय कला संग्राहक व्यावसायीक व्यक्ती वडील आई भावंडे अपत्य वैवाहिक जोडीदार पुरस्कार
सर रतनजी जमसेटजी टाटा (२० जानेवारी , १८७१ :मुंबई , ब्रिटिश भारत - ५ सप्टेंबर , १९१८ :कॉर्नवॉल , युनायटेड किंग्डम ) हे भारतीय उद्योगपती आणि दानशूर होते.
हे जमसेटजी टाटा यांचे पुत्र असून त्यांच्या मृत्यूनंतर रतनजी आणि दोराबजी या भावांनी जमसेटजींचे उद्योग सांभाळले.
यांनी अनेक ऐतिहासिक वस्तू एकत्र केल्या होत्या. १९२३मध्ये या वस्तू टाटांच्या कुटुंबियांनी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाला (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय ) दान केल्या.
टाटांच्या मृत्यूनंतर १९१९ साली सर रतन टाटा ट्रस्ट ही समाजकारणी संस्था ८० लाख रुपयांसह (आताचे ७५ कोटी रुपये) स्थापन झाली.
कंपन्या संयुक्त उद्योग व्यक्ती संशोधन संस्था
इतर