सर्व्हायकल स्पाँडिलोसिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सर्व्हायकल स्पॉँडीलोसिस या पानावरून पुनर्निर्देशित)

सर्व्हायकल स्पॉँडीलोसिस म्हणजे मानेच्या भागात मणक्याच्या हाडांची असाधारण वाढ, मानेच्या मणक्यांमधील गादीचे (यांना मणक्यांमधील चकत्या म्हणतात) खराब होणे, बाहेर येणे आणि त्याच्यावर कॅल्शियम साठून राहणे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.