Jump to content

सरफराझ नवाझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सरफराज नवाझ या पानावरून पुनर्निर्देशित)

सरफराझ नवाझ मलिक (उर्दू: سرفراز نواز ملک‎; १ डिसेंबर, १९४८:लाहोर, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानकडून १९६९ ते १९८४ दरम्यान ५५ कसोटी आणि ४५ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.