Jump to content

सरदार हुकम सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सरदार हुकूम सिंह या पानावरून पुनर्निर्देशित)
सरदार हुकम सिंग

राजस्थानचे राज्यपाल
कार्यकाळ
१६ एप्रिल १९६७ – १ जुलै १९७२
मागील संपूर्णानंद
पुढील अरदार जोगेंद्र सिंग

कार्यकाळ
१७ एप्रिल १९६२ – १९ मार्च १९६७
मागील एम.ए.अय्यंगार
पुढील नीलम संजीव रेड्डी
मतदारसंघ पतियाळा

जन्म ३० ऑगस्ट १८९५
साहिवाल (आजचा पाकिस्तान)
मृत्यू २७ मे १९८३
दिल्ली

सरदार हुकम सिंग (३० ऑगस्ट १८९५ - २७ मे १९८३) हे भारतामधील राजस्थान राज्याचे राज्यपाल, तीन वेळा लोकसभा सदस्य व लोकसभेचे तिसरे अध्यक्ष होते.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील:
एम.ए.अय्यंगार
लोकसभेचे अध्यक्ष
एप्रिल १७, इ.स. १९६२मार्च १६,इ.स. १९६७
पुढील:
नीलम संजीव रेड्डी