सय्यद अब्दुल मलिक
Appearance
Indian writer (1919-2000) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | जानेवारी १५, इ.स. १९१९ गोलाघाट जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर २०, इ.स. २००० जोरहाट | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
![]() |
सय्यद अब्दुल मलिक (१९१९-२०००) हे आसामी साहित्याचे एक प्रख्यात कादंबरीकार होते. ते आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळील नहरानी गावातील होते. १९७७ मध्ये अभयपुरी येथे झालेल्या आसाम साहित्य सभेचे ते अध्यक्ष होते.
मलिक यांना साहित्य अकादमी पुरस्कार (आसामी) (१९७२), पद्मश्री (१९८४), पद्मभूषण (१९९२),[१] साहित्य अकादमी फेलोशिप (१९९९)[२][३] व अनेक पुरस्कार मिळाले.
२० डिसेंबर २००० रोजी त्यांचे निधन झाले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. July 21, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Syed Abdul Malik | Assamese Literature".
- ^ "SAHITYA ACADEMY AWARDEES – ASSAMESE". 16 December 2012 रोजी पाहिले.