समिधा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

समिधा म्हणजे यज्ञात टाकण्यासाठी आणण्यात आलेल्या पवित्र वृक्षांच्या वाळलेल्या काड्या असतात. या वड,बेल,राळ,रुई, पिंपळ, उंबर, पळस, खदिर, शमी,आघाडा दर्भ इत्यादी वनस्पतींपासून बनविलेल्या असतात.त्या त्या ग्रहांसाठी असलेल्या समिधांमुळे तो तो अनिष्ट ग्रह, इष्ट फळ देतो असा समज आहे.[ संदर्भ हवा ]

समिधा यज्ञात टाकल्याने त्या जळुन त्याद्वारे निघणारा धूर हा वातावरणात पसरुन वातावरण शुद्ध करतो असा समज आहे.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]


संदर्भ[संपादन]