Jump to content

समथिंग टू आन्सर फॉर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समथिंग टू आन्सर फॉर
साहित्यिक कार्य
शीर्षकSomething to Answer For संपादन
Form of creative workकादंबरी संपादन
Has edition or translationSomething to Answer For संपादन
लेखकपी.एच. न्यूबी संपादन
प्रकाशकFaber & Faber संपादन
प्रकाशन तारीख1968 संपादन
मूळ देशयुनायटेड किंग्डम संपादन
वापरलेली भाषाइंग्लिश भाषा संपादन
Set in periodइ.स. १९५६, Suez Crisis संपादन
Narrative locationबुर सैद संपादन
पुरस्कारमॅन बुकर पुरस्कार संपादन

समथिंग टू आन्सर फॉर ही १९६८ मध्ये इंग्रजी लेखक पी.एच. न्यूबी यांची कादंबरी आहे. १९६९ मध्ये ह्याला पहिला बुकर पुरस्कार मिळाला होता, जो पुढे इंग्रजी भाषिक जगातील प्रमुख साहित्यिक पुरस्कारांपैकी एक बनला. फेबर अँड फेबरने ह्याचे अनेक वेळा प्रकाशन केले, जसे की २००८, २०११ व २०१८.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Something to Answer For". Faber & Faber. 1 August 2018 रोजी पाहिले. आयएसबीएन 978-0-571-34827-5