सबीना एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सबिना एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
सबीना
आय.ए.टी.ए.
SN
आय.सी.ए.ओ.
SAB
कॉलसाईन
SABENA
स्थापना २३ मे १९२३
हब ब्रसेल्स विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर क्वालिफ्लायर
विमान संख्या ८७ (दिवाळखोरीच्या वेळी)
गंतव्यस्थाने ९९ (दिवाळखोरीच्या वेळी)
ब्रीदवाक्य Enjoy Our Company
मुख्यालय ब्रसेल्स, बेल्जियम
न्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सबीनाचे एअरबस ए३३० विमान

सोसायते ॲनॉनिम बेल्ज देक्सप्लॉइटेशन देला नॅव्हिगेशन एरियेन (फ्रेंच: Societé Anonyme Belge d'Exploitation de la Navigation Aérienne; संक्षिप्त नाव: सबीना) ही १९२३ ते २००१ दरम्यान बेल्जियम देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी होती. १९२३ साली स्थापन झालेली व ब्रसेल्सजवळील ब्रसेल्स विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली सबीना २००१ साली दिवाळखोरीत निघाल्यामुळे बंद करण्यात आली. २००२ साली तिची पुनर्रचना करून एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्स नावाची कंपनी निर्माण करण्यात आली. २००६ साली एस.एन. ब्रसेल्स एरलाइन्सव्हर्जिन एक्सप्रेस ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून आजची ब्रसेल्स एरलाइन्स कंपनी बनवली गेली.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: