सनातन संस्था (hi); सनातन संस्था (mr); Sanatan Sanstha (fr); Sanatan Sanstha (en); Sanatan Sanstha (en-gb); Sanatan Sanstha (en-ca); സനാതൻ സൻസ്ത (ml); সনাতন সংস্থা (bn) हिंदू सुरक्षा समूह (hi); Organisation (de); Indian spiritual group (en); منظمة (ar); हिंदू अध्यात्मिक संघटना (mr); ভারতীয় সংগঠন (bn)
सनातन संस्था ही भारतातील एक आध्यात्मिक हिंदू संस्था आहे, तिची स्थापना संमोहनतज्ज्ञ जयंत बाळाजी आठवले यांनी १९९९ साली केली. ह्या संस्थेच्या शाखा भारतात आणि भारताबाहेरही विस्तारलेल्या आहेत.[१] ह्या संस्थेचे उद्दिष्ट धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची निर्मिती करणे हे आहे.[२] सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांवरून संस्थेची विचारधारा अखिल मानव जातीला प्रगल्भ बनवणारी असल्याचे समोर येते.[३]
सनातन संस्थेचे उपक्रम
सनातन संस्थेचे स्वयंसेवक मार्च २०१९ मध्ये होळीच्या सणात खडकवासला जलाशय संरक्षण मोहिमेत सहभागी झाले होत.