सदस्य चर्चा:Zadazadti4646
विषय जोडा| |
Zadazadti4646, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
| Zadazadti4646, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या १,०३,३२९ लेख आहे व २८५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्य संपादक साधनपट्टीवरचे समाविष्ट करा आणि प्रश्नचिन्ह यांच्या मध्ये Ω चिन्ह आहे ते देवनागरी लिपी आणि इतर लिपींच्या वर्णमालांमधील युनिकोड अक्षर यादी उपलब्ध करून देते. संबंधीत साहाय्यपानाच्या अनुवादात mw:VisualEditor/Special characters येथे साहाय्य हवे आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर | |
भविष्यात आपण अशी कृती पुन्हा करू नये
[संपादन]नमस्कार,
आपण मराठी विकिपिडीयावर सदस्यांच्या चर्चा पानावरील मजकूर वगळत असल्याचे आढळले. सदस्यांच्या चर्चा पानावरील मजकूर वगळणे विकिपीडिया संकेतानुसार योग्य नाही. आपणास ह्या संदेशा द्वारे हि नम्र विनंती कि भविष्यात आपण अशी कृती पुन्हा करू नये. ह्यामुळे येथील वातावरण उत्तम राखण्यात मदत होईल आणि विवाद उद्भवणार नाहीत. येथील दैनंदिन जुजबी कामे करण्यासाठी अनेक प्रच्यालक नियुक्त केलेले आहेत ते योग्य ती कामे करीलच. आपण ज्ञान कोशातील योगदानावर लक्ष केंद्रित करावे. भविष्यात आपण पुन्हा वगळण्याचे आढळल्यास अनिच्छेने कोणतीही पूर्व सूचना न देता आपणावर कारवाई होण्याची संभावना नाकारता येत नाही. कुपया सहकार्य करावे हि विनंती. - राहुल देशमुख १४:५२, २६ सप्टेंबर २०१२ (IST)
