सदस्य चर्चा:Tiven2240/Bot information

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विकिपीडियाच्या डेटाबेसमध्ये/information घोळ झाला आहे ? यात ३४व्या क्रमांकावरील सांगकाम्या Narayanbot1 याचा चालक कोण आहे कोण जाणे पण येथे अद्भूतपणे याचा चालक संतोष देहिवळ(mrwiki) म्हणजे मला केल्याचे पाहून विकिवर आजपर्यंत केलेल्या सेवेत धन्यता वाटत आहे !!! -- संतोष दहिवळ (चर्चा) १९:३४, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply[reply]

ती माहिती या आवृत्ती मुळे टाकण्यात आली आहे. जर चुकीची असेल तर काढून टाका. --Tiven2240 (चर्चा) १९:५०, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply[reply]
तसे असेल तर मग या आवृत्ती मुळे ५५व्या क्रमांकावर असलेला Viju pande-bot ज्याची सद्यस्थिती BLACKLISTED दिसते आहे त्याच्या चालकाचे नाव अभय नातू करून घ्यावे -- संतोष दहिवळ (चर्चा) २०:२४, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply[reply]
त्यात सदस्य नाव आहे. आपण सांगकाम्या नाव टाकले आहे. --Tiven2240 (चर्चा) २१:०३, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply[reply]
यावरुन तुम्हाला मराठी समजत नाही असे दिसते. मराठी समजत असल्यास तुमच्याशी बोलायला आनंदच होईल. किंवा कुणा मराठी समजत असणाराची मदत घेऊन लिहिल्यास मला तुमचे म्हणणे समजण्यास मदत होईल. -- संतोष दहिवळ (चर्चा) २१:३४, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply[reply]
नक्की पूर्वी सदस्य खाते काय आणि सांगकाम्या सदस्यखाते काय असते याची माहिती मिळावी. Viju pande आणि vijupandebot हे दोन वेगळे सदस्य खाते आहेत. परंतु Narayanbot1 हे एक सांगकाम्या खाता आहे. त्याच्या सदस्य पानावर आपण चुकीचे साचे लावले आहे असे स्पष्टपणे दिसून येते. बॉट चालक नसून सदस्य पान संपादित करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिले? पूर्वी खाते काय असते त्याची आपली माहिती सुधारा, जर माहिती समजणे कठीण होत असेल तर गूगल भाषांतर वापरा. धन्यवाद. --Tiven2240 (चर्चा) २१:५७, २२ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply[reply]


Gnome-edit-redo.svgसंतोष दहिवळ, Tiven2240:
वरील संवादात चूक दाखविण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न कमी आणि वायफळ ताशेरे अधिक दिसत आहेत. कृपया सरळ शब्दांत, वैयक्तिक पातळीवर न जाता आणि इतर गोष्टी मध्ये न आणता प्रश्नोत्तरे नेमक्या शब्दांत करावी.
अभय नातू (चर्चा) २३:५२, २३ नोव्हेंबर २०१८ (IST)Reply[reply]