सदस्य चर्चा:Tejas Pramod Davekar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रंग उधळू तिरंग्याचा

अभिमान आहे त्या झेंड्याचा

नाद करता कशाचा

नाद खुळा देशाचा.


भारताला घडवूया

जगात पुढे नेऊया

गंध देश सेवेच्या नशाचा

नाद खुळा देशाचा.


नकाशाच्या साहाय्याने

देश दाखवू जगाला

आढावा देऊ देशाच्या नकाशाला

नाद खुळा देशाचा.


महाराष्ट्र या राज्याची

आहे राज्यभाषा मराठी

अभिमान मराठी भाषाचा

नाद खुळा देशाचा.


विचार करू देशाच्या इतिहासाचा

विचार करू देशाच्या विकासाचा

माझा भारत देशाचा

नाद खुळा देशाचा.                    Tejas Pramod Davekar (चर्चा) १३:३८, २२ नोव्हेंबर २०१७ (IST)