सदस्य चर्चा:Sheru09
स्वागत | Sheru09, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! | ||||||||||
आवश्यक मार्गदर्शन | Sheru09, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,८८३ लेख आहे व १६० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
| ||||||||||
नेहमीचे प्रश्न | |||||||||||
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |||||||||||
धोरण | |||||||||||
दालने | |||||||||||
सहप्रकल्प |
Me Maza..................
[संपादन]kiti sahajgatya kahi goshti ghadtat....jasa yethe aaj maza zalela ( agdi sahaj click karta karta )pravesh. DHANYAWAD WIKIPEDIA. Mansache jagne hi ek ANANDYATRA aahe..he jar khare asel..tar...me tya ANANDYATRAcha mansokt WARKARI aahe.Me jagnyavar phkt nissim prem karu shakto..manmurad...kimbhuna..ek bhehoshiche aayush jagne ya var maza vishwas aani kataksh aahe. he hote sahajgatya...Ek sadhe...sope...aani saral....aaple swatache asne....hech maze kharekhure astitva..... kiti aham aahe na me baddalcha.......................? pan tase nahi. mansache asne aani tyache pratyaksh jagne yat madantar aste, navhe...aapan jase aahot tase jagnyala aani jagala samore n jata...ek ahamcha sos mani jagvat posla janara...tembha anekda aaspass disun yeto...tyat mala me basau echit nahi.... aamche aaple......manasvi jagne....jase.....Vadalacha behoshi Vaara....samudracha raudra bheeshan kallol.....kosalnara dhoovadhar Paus......Sartya ratriche lakhlakhte chandane........