Jump to content

सदस्य चर्चा:Savita Sudarshan Kotturi

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Savita Sudarshan Kotturi, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Savita Sudarshan Kotturi, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या १,०१,०९८ लेख आहे व ४५५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादनात नेहमी वापरले जाणाऱ्या साचांचा वापर सुलभ होण्यासाठी पुढील तांत्रिक साहाय्य हवे आहे.

mw:Help:TemplateData contains information about how to add TemplateData information to common templates on your wiki. This is important because if templates do not include this data, they will be difficult to use inside the visual editor.

Tip: There is now an editing tool that allows you to add TemplateData in a simpler way.

Start with templates that are often used in articles, such as citation and reference templates, as well as infoboxes. The MostTranscludedPages special page on your wiki might help you find out which are the most important templates you need to work on. The ones which are heavily used in the article namespace have the priority.

Tip: Check how other wikis did this. For example, here is the TemplateData for the {{Cite web}} template at the English Wikipedia. If you recently imported {{Cite web}} from that wiki and didn't customize it further, then copying and pasting their TemplateData will probably work for you.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

स्त्री अबला की सबला

  महाराष्ट्राची सुजलाम सुफलाम भूमी अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध बनलेली आहे. ही भूमी डोंगर, नद्या, दऱ्या व सुपीक जमीन यांनी        बनलेली आहे. अनेक प्रकारचे धान्य या मातीतून जन्मास येते. तिचे 'स्त्रीरत्ने' व 'नररत्ने'यातून प्रसवते परंतु यात मात्र मानवाने फरक केला आणि स्त्रीचा दर्जा खाली ठेवला. 

स्त्री अबला तिच्या शरीर रचनेमुळे ठरते. तिच्यात प्रेमाचा सागर सामावलेला असतो म्हणून ती कठोर होऊन कोणाला शिक्षा देऊ शकत नाही. उलट प्रमाने त्याला क्षमा करते. तिचे हेच रूप अबला ठरते. 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' पूर्वी स्त्रियांना फारच बंधनात राहावे लागायचे. बालविवाह, सती पद्धत, विधवा पुनर्विवाहाला बंदी अशा अनेक काही रुढीमुळे स्त्री अबला होती किंवा ठरली. त्यामळे तिच्यात सतत कोणाचा तरी धाक असायचा. लग्नाआधी आई -वडील व लग्नानंतर पती -मुलगा अशाप्रकारे तिच्यावर पुरुषप्रधान समाजाचा पगडा असायचा आणि तिला स्वतः ला काही विचार मांडण्याची बंदी आहे /होती. स्त्रीला मनच नाही चार भिंती, चूल आणि मुलं हेच तिचे विश्व् आणि हेच तिचे जीवन होते. पण स्त्रीरत्नांची खरी पारख ही आपल्या नेत्यांनी केली आणि तिला या रूढींनी जखडलेल्या समाजातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. महात्मा गांधी म्हणत, "जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी" अशा शब्दात त्यांनी स्त्रीला महत्व देऊन तिला सबला करण्याचा प्रयत्न केला आणि महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीचा स्त्रीत्वाचा दर्जा उंचावून स्त्री अबलातून सबला झाली ती सावित्रीबाई फुले या स्त्रिरत्नामुळे. शिक्षणामुळे स्त्रीला आपले हक्क, कर्तव्य समजले. तिच्यात क्रंतिकारक बदल घडून आला आणि अबला की सबला हाच प्रश्न निर्माण झाला. हा श्याम कोण? या श्यामला महान बनवण्याचे काम त्याच्या आईनेच केले. 'अरे श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप" असा कानमंत्र देणारी कोण? स्त्रीचं ना? शिवाजीचा छत्रपती शिवाजी करणारी कतृर्त्वान कोण? स्त्रीच ना !यातून स्त्री स्वतः ला ओळखून पुढे आली व आता तर तिच्या कर्तृत्वाने एवढी पुढे गेली की, तिच्या हाती संपूर्ण राष्ट्रच गेले आणि ती राष्ट्रपती झाली. ही क्रांती तिच्यातून अबालपण काढून सबला होण्यास कारणीभूत ठरली. महिलांनी नोकरी मिळणे हे त्याचे सबलीकरण नाही तर तिच्या व्यक्तिमत्वाचा चतुस्त्र विकास त्यात अपेक्षित आहे. स्त्री स्वतंत्र म्हणजे स्त्रियांच्या उन्नतीचा मार्ग. हुंडा व वंशाला दिवा म्हणून होणारा छळ तसेच गरीब कुटूंबात असलेली मुलीच्या शिक्षणाविषयीची अनास्था पण. त्याचबरोबर समस्या असतांनाही 'में लिखुंगी, पढुगीं, मेहनत भी करुंगी, बेटी हूं बेटी में तारा बनुगी"असा दुर्दम्य आशावाद व्यक्त्त करण्यात येतो. स्त्री आज समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कुटूंबाच्या उन्नतीचा वाटा आहे पण तिला स्वतः ची जागा मिळविण्यासाठी झगडावे लागते. स्त्रियांना भेसवणाऱ्या त्या पारंपरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज सर्वच ठिकाणी आपल्याला स्त्रीचा पगडा दिसून येतो. स्त्री एवढी कर्तृत्वान असूनसुद्धा तिची चाचणी करून हत्या केली जाते? हत्या करून घेणारे हे का विसरतात कीं, त्यांना जन्म देणारी एक स्त्रीच होती मग तिला या जगात पाऊल टाकायला बंदी? स्त्रीने या पुरुषाला वारंवार खांदा दिला यमाच्या तावडीतून तिने पतीची सुटका केली असे असूनही तिची मातेच्या उदरातच हत्या का? हा विषय मनात आला तर माझी पारं झोपच उडते आणि मनाला खेद वाटतो.

स्त्री अबला की सबला

[संपादन]

स्त्री अबला की सबला

  महाराष्ट्राची सुजलाम सुफलाम भूमी अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध बनलेली आहे. ही भूमी डोंगर, नद्या, दऱ्या व सुपीक जमीन यांनी        बनलेली आहे. अनेक प्रकारचे धान्य या मातीतून जन्मास येते. तिचे 'स्त्रीरत्ने' व 'नररत्ने'यातून प्रसवते परंतु यात मात्र मानवाने फरक केला आणि स्त्रीचा दर्जा खाली ठेवला. 

स्त्री अबला तिच्या शरीर रचनेमुळे ठरते. तिच्यात प्रेमाचा सागर सामावलेला असतो म्हणून ती कठोर होऊन कोणाला शिक्षा देऊ शकत नाही. उलट प्रमाने त्याला क्षमा करते. तिचे हेच रूप अबला ठरते. 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' पूर्वी स्त्रियांना फारच बंधनात राहावे लागायचे. बालविवाह, सती पद्धत, विधवा पुनर्विवाहाला बंदी अशा अनेक काही रुढीमुळे स्त्री अबला होती किंवा ठरली. त्यामळे तिच्यात सतत कोणाचा तरी धाक असायचा. लग्नाआधी आई -वडील व लग्नानंतर पती -मुलगा अशाप्रकारे तिच्यावर पुरुषप्रधान समाजाचा पगडा असायचा आणि तिला स्वतः ला काही विचार मांडण्याची बंदी आहे /होती. स्त्रीला मनच नाही चार भिंती, चूल आणि मुलं हेच तिचे विश्व् आणि हेच तिचे जीवन होते. पण स्त्रीरत्नांची खरी पारख ही आपल्या नेत्यांनी केली आणि तिला या रूढींनी जखडलेल्या समाजातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. महात्मा गांधी म्हणत, "जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी" अशा शब्दात त्यांनी स्त्रीला महत्व देऊन तिला सबला करण्याचा प्रयत्न केला आणि महात्मा फुलेंनी आपल्या पत्नीचा स्त्रीत्वाचा दर्जा उंचावून स्त्री अबलातून सबला झाली ती सावित्रीबाई फुले या स्त्रिरत्नामुळे. शिक्षणामुळे स्त्रीला आपले हक्क, कर्तव्य समजले. तिच्यात क्रंतिकारक बदल घडून आला आणि अबला की सबला हाच प्रश्न निर्माण झाला. हा श्याम कोण? या श्यामला महान बनवण्याचे काम त्याच्या आईनेच केले. 'अरे श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप" असा कानमंत्र देणारी कोण? स्त्रीचं ना? शिवाजीचा छत्रपती शिवाजी करणारी कतृर्त्वान कोण? स्त्रीच ना !यातून स्त्री स्वतः ला ओळखून पुढे आली व आता तर तिच्या कर्तृत्वाने एवढी पुढे गेली की, तिच्या हाती संपूर्ण राष्ट्रच गेले आणि ती राष्ट्रपती झाली. ही क्रांती तिच्यातून अबालपण काढून सबला होण्यास कारणीभूत ठरली. महिलांनी नोकरी मिळणे हे त्याचे सबलीकरण नाही तर तिच्या व्यक्तिमत्वाचा चतुस्त्र विकास त्यात अपेक्षित आहे. स्त्री स्वतंत्र म्हणजे स्त्रियांच्या उन्नतीचा मार्ग. हुंडा व वंशाला दिवा म्हणून होणारा छळ तसेच गरीब कुटूंबात असलेली मुलीच्या शिक्षणाविषयीची अनास्था पण. त्याचबरोबर समस्या असतांनाही 'में लिखुंगी, पढुगीं, मेहनत भी करुंगी, बेटी हूं बेटी में तारा बनुगी"असा दुर्दम्य आशावाद व्यक्त्त करण्यात येतो. स्त्री आज समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कुटूंबाच्या उन्नतीचा वाटा आहे पण तिला स्वतः ची जागा मिळविण्यासाठी झगडावे लागते. स्त्रियांना भेसवणाऱ्या त्या पारंपरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज सर्वच ठिकाणी आपल्याला स्त्रीचा पगडा दिसून येतो. स्त्री एवढी कर्तृत्वान असूनसुद्धा तिची चाचणी करून हत्या केली जाते? हत्या करून घेणारे हे का विसरतात कीं, त्यांना जन्म देणारी एक स्त्रीच होती मग तिला या जगात पाऊल टाकायला बंदी? स्त्रीने या पुरुषाला वारंवार खांदा दिला यमाच्या तावडीतून तिने पतीची सुटका केली असे असूनही तिची मातेच्या उदरातच हत्या का? हा विषय मनात आला तर माझी पारं झोपच उडते आणि मनाला खेद वाटतो. Savita Sudarshan Kotturi (चर्चा) १५:४६, ७ मार्च २०२० (IST)Reply