सदस्य चर्चा:Sanjaymjoshi

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



नमस्कार.कृपया उन्हेरे हा लेख पुन्हा बघा.त्यात मी काही अधिक जोडले आहे.वि. नरसीकर (चर्चा) ०३:१०, २ जानेवारी २०१० (UTC)

उन्हेरे संपादित केल्याबद्दल धन्यवाद!

नमस्कार,

लक्ष्मी-केशव (कोळिसरे)या लेखात 'कोळीसरे' हे गाव कुठे आहे हे कृपया टाका.म्हणजे देश,राज्य,जिल्हा,तालुका वगैरे नमुद करा.तसेच या लेखाची कृपया वर्गवारी करा.तसेच 'विस्तार विनंती' पण टाकणे योग्य राहील असे माझे मत आहे. यात काही नावे सुटली असतील तर कोणास टाकता येतील.तसेच हे मंदिर असल्यामुळे,त्याचे वर्णन पण कृपया टाका.त्याचे चित्र मिळाले तर उत्तमच.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:४८, ८ जानेवारी २०१० (UTC)

नमस्कार Sanjaymjoshi, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.