सदस्य चर्चा:S G Nandankar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नमस्कार,

तुम्ही वारंवार जुमदेवजी ठुब्रीकर हा लेख महानत्यागी बाबा जुमदेवजी येथे हलवीत आहात. मराठी विकिपीडियावरील शीर्षकलेखन संकेतांनुसार जुमदेव ठुब्रीकर किंवा जुमदेवजी ठुब्रीकर हे शीर्षक योग्य आहे तरी पुन्हा हा लेख हलवू नये.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ११:०६, २९ एप्रिल २०२० (IST)

नमस्कार,
तुमचा संदेश पाहिला परंतु पटला नाही. मराठी विकिपीडियावर काही अपवाद सोडता पूर्ण व अधिकृत नावानेच लेख असतात. अनेक आरती प्रभू यांचा लेखही चिंतामणी त्र्यंबक खानोलकर याच नावाने आहे. जुमदेवजी ठुब्रीकर यांच्याबाबतीत अपवाद करावा यासाठीचे कारण दिसत नाही. असल्यास कळवावे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०८:०१, ३० एप्रिल २०२० (IST)