Jump to content

सदस्य चर्चा:Renamed user bfce12d09dcbe9efca35f7305dfa89f4

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

.

विकिपीडिया आशियाई महिना २०२२

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

ताकीद

[संपादन]

नमस्कार, आपण विकिपीडिया प्रचालकांचा मनमानीपणा हा लेख लिहून अतिरेक करत आहात असे दिसते. आपला रोख Sandesh9822 कडे असल्याचे दिसून येत आहे. आपणास जाणीव करून देत आहे की, संदेश यांनी अपणाविरुद्ध कोणतेही प्रचालाकिय अधिकार वापरलेले नाहीत. मग यात प्रचालकाचा मनमानीपणा कोठून आला? जुने आणि अनुभवी सदस्य असल्याने त्यांनी तुम्हाला कोठेही नवख्यापणाचे टोमणे मारले नाहीत. उलट आपण पहिल्या दिवशीपासून त्यांना प्रचालक असल्याचे अनेक टोमणे मारलेले आहेत. ते तुमच्याशी सर्व सामान्य संपादका प्रमाणे बोलत आहेत. कृपया आपण देखील आपला राग आणि अहंकार राखून व्यवस्थित बोलावे. आपण अनेक ठिकाणी आपला अहंकार जोपासत आहात एक उदाहरण देत आहे - तमाशा या लेखा संदर्भात आपण एका सदस्यास येथे तमाशा पानामध्ये कोणतीही माहिती जोडण्याच्या अगोदर चर्चा पानावर चर्चा केल्याशिवाय त्याच्यामध्ये जोडू नये तसेच माहिती जोडू नका नाहीतर ती पुन्हा हटवली जाईल अशी ताकीद आपण विकिपीडिया च्या कोणत्या निकषांवर किंवा तुमच्या कोणत्या अधिकाराला धरून दिली हे सांगू शकता का?

cc@अभय नातू, Tiven2240, Usernamekiran, आणि Sandesh9822:-संतोष गोरे ( 💬 ) ०७:५१, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

तुम्ही जो मला प्रश्न विचारत आहात त्या प्रश्नाच्या बाबतीत मी त्याच पानावर तुम्हाला एक संदेश सोडलेला आहे आणि त्या संदेश मध्ये मी मी त्या पानाच्या बाबतीत चूक मान्य करून तिथं क्षमस्व असं लिहिलेलं सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच सदस्याच्या बाबतीत त्याची चूक सुद्धा मी निदर्शनास आणून दिलेली आहे.AShiv1212 (चर्चा) ०८:४१, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

कोणत्याही पानांमध्ये संदर्भ न देता जर सदस्य माहिती जोडत असेल तर त्या सदस्याला अनुभवी सदस्याकडून त्याच्या चर्चा पानावर किंवा त्या पानाच्या चर्चा पानावर सूचना दिली जाते अशी सूचना आतापर्यंत त्या सदस्याला कोणी सुद्धा दिलेलं नाही. आणि अशी चूक तो सदस्य अगोदर दोन वेळा केलेला आहे. AShiv1212 (चर्चा) ०८:४९, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

म्हणजे तुम्ही मान्य करत आहात की तुम्ही तुमच्याकडे नसलेले अधिकार त्या सदस्या सोबत वापरलेत. आता हे सांगा संदेश यांनी कोणते प्रचालकिय अधिकार तुमच्या विरूद्ध वापरलेत?-संतोष गोरे ( 💬 ) ०८:४७, १३ नोव्हेंबर २०२२ (IST) संतोष गोरे ( 💬 ) ०८:४९, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

विकिपीडियावर सर्व सदस्यांना समान अधिकार असतात हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर इंग्लिश विकिपीडियावर तुम्ही कोणत्याही अशी माहिती जर कोणी जोडत असेल तर त्याला अधिकार वगैरे लागत नाही संदर्भ न देता किंवा चुकीची माहिती जोडत असेल तर ते हटवलं जातं. ( इंग्लिश विकिपीडियावर तुम्ही माहिती संदर्भाने नेता जोडून पहा ती सुद्धा कोणताही सदस्य हटवू शकतो. )AShiv1212 (चर्चा) ०८:५४, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

तुम्ही वर उल्लेख केला त्या पद्धतीने तुमच्याकडे नसलेले अधिकार त्या सदस्या सोबत वापरलेत नवीन सदस्य असो किंवा जुना सदस्य अशा कोणत्या सदस्याला कोणते अधिकार असतात याची यादी मला मिळावी. मला पाहायचं आहे की विकिपीडियाचा असा कोणता नियम सांगत आहे की प्रत्येक सदस्याला असे असे अमुक अमुक अधिकार आहेत. AShiv1212 (चर्चा) ०९:०२, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

कोणतीही माहिती जोडण्याच्या अगोदर चर्चा पानावर चर्चा केल्याशिवाय त्याच्यामध्ये जोडू नये तसेच माहिती जोडू नका नाहीतर ती पुन्हा हटवली जाईल मी या बद्दल बोलतोय. हा धमकीचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. तसेच तुम्ही स्वतः वर मान्य केलेत की तुम्ही चुकलात म्हणून तुम्ही माफी देखील मागितली.-संतोष गोरे ( 💬 ) ०९:०४, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
  • जर एक सदस्य दोन वेळा संदर्भ न देता माहिती जोडत असेल तर त्याला कोणती सूचना दिली जाते सर.

कृपया स्पष्ट उत्तर द्या. तुम्ही नियम नियम खेळत आहात. तर मग तुम्ही धमकीचा नियम कोंठून मिळवलाय?-संतोष गोरे ( 💬 )

मी विकिपीडियावर बोलतोय सर विकिपीडियाच्या नियमांतर्गत राहूनच बोलावं लागतं. मी दिलेल्या सूचनाला धमकी वजा सूचना असं समजलं जातं असं कोणत्या विकिपीडिया मध्ये लिहिलेला आहे सर. AShiv1212 (चर्चा) ०९:२०, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

कृपया स्पष्ट उत्तर द्या कोणतीही माहिती जोडण्याच्या अगोदर चर्चा पानावर चर्चा केल्याशिवाय त्याच्यामध्ये जोडू नये तसेच माहिती जोडू नका नाहीतर ती पुन्हा हटवली जाईल हे कशाच्या अधिकाराने बोललात? याला धमकीवजा सूचना नाही तर काय म्हणावे?-संतोष गोरे ( 💬 ) ०९:२५, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

कोणतीही माहिती जोडण्याच्या अगोदर चर्चा पानावर चर्चा केल्याशिवाय त्याच्यामध्ये जोडू नये. (उल्लेख केलेला आहे याचं कारण असं आहे चर्चा पानावर चर्चा झाली तर तिथे अनुभवी सदस्य किंवा प्रचालक निर्णय देऊ शकतात हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. ) आणि याचा मी उल्लेख केलेला आहे माहिती जोडू नका नाहीतर ती पुन्हा हटवली जाईल त्याचं कारण असं आहे. प्रचार सामग्री तर हटवलीच जाते. ( आपल्या मराठी भाषेमध्ये जसे शब्द जोडत जाल तसे त्या शब्दाचे अर्थ वळत जातात. ) AShiv1212 (चर्चा) ०९:५३, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

तुम्ही वर म्हटले आहे की, (उल्लेख केलेला आहे याचं कारण असं आहे चर्चा पानावर चर्चा झाली तर तिथे अनुभवी सदस्य किंवा प्रचालक निर्णय देऊ शकतात हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. ) मग संदेश याचा मराठी विकिपीडिया वरील काळ, संपादनाची संख्या तसेच लेख निर्मिती या नुसार तुम्ही जास्त अनुभवी आहात की संदेश? तुमचाच अनुभवाचा निकष शींटो वाद या पानावर गृहीत धरावा का? का तेथे तुम्ही येथल्या पेक्षा वेगळे निकष लावणार आहात?-संतोष गोरे ( 💬 ) १०:२१, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

बिलकुल सहमत आहे सर. तिथे त्या ठिकाणी बाजू मी मांडलेली आहे संदर्भ मी दिलेले आहेत. आणि चुकीच्या निर्णयाविरोधात मी दाद मागू शकतो आणि तशा प्रकारचा मी प्रयत्न पण केलेला आहे. AShiv1212 (चर्चा) १०:३०, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

मी तुमच्या मताशी सहमत आहे आणि तुम्ही जसा उल्लेख केलेला आहात तसा तुमचाच अनुभवाचा निकष. शींटोवादाच्या पानावर जिथे चर्चा झालेली आहे तिथे मला कोणताही निर्णय झालेला दिसत नाही तुम्ही प्रचालकांच्याकडून त्या पानावर उल्लेख झालेला त्याच पानावरचा तुमचा निर्णयाचा उल्लेख मला दाखवावा.

त्या चर्चा पानावर उल्लेख नसेल तर काय सिद्ध होत असेल? AShiv1212 (चर्चा) १०:३८, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

@AShiv1212:
गेले अनेक आठवडे तुम्ही येथे संपादने करीत आहात. या संपादनांतून माहितीची भर कमी आणि आरोप आणि वितंडवाद अधिक हे दिसत आहे. तुम्ही येथे जरा दमाने घ्यावे अशी विनंतीवजा सूचना.
प्रत्येक मतभेदात तुम्ही प्रचालकांकडे दाद मागत असल्याचेही दिसत आहे. इतर संपादकांशी मतभेद आपले आपण मिटवावेत ही अपेक्षा येथे आहे. जर कोणी शिवीगाळ, धमक्या, इ. वापरायला लागले तर प्रचालकांच्या लक्षात आल्यावर ते लगेचच कारवाई करतात. प्रत्येक मतभेदात प्रचालकांनी मध्ये पडणे हे सुज्ञपणा नाही.
कृपया प्रत्येक संपादनाबद्दल हमरीतुमरीवर न येता इतर संपादकांचा उद्देश समजून घ्यावा आणि त्यांना मदत करावी, उदा. संदर्भाबद्दल जाब मागण्यापेक्षा असे संदर्भ शोधून दिल्यास अधिक उत्तम.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०१:२१, १४ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

नमस्कार @अभय नातू: सर मी मराठी विकिपीडियावर योगदान देणं थांबवलेलं आहे. आणि मला आता वादविवाद कोणताही करायचं नाहीये. तुम्ही सुद्धा मला आता इथून पुढे पिंग नका करू

दोन ते तीन महिने मी विकिपीडियाची पूर्ण नियमांचा अभ्यास करूनच मराठी विकिपीडियावर योगदान देण्याचा प्रयत्न करेन.

ज्या ज्या पानांमध्ये माहिती खरी आहे आणि तिथे संदर्भ जोडायची गरज पडलेली आहे. तिथे मी संदर्भ जोडलेले आहेत. माझं तुम्ही योगदान दिलेलं त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. जिथे माहिती खोटी आहे आणि संदर्भ चुकीचे जोडलेले आहेत तिथेच मी चर्चा केलेली आहे. आता पुढे चर्चा नका करू. चर्चा येथेच थांबवा. विनंती आहे. तुमचा दिवस शुभ जावो AShiv1212 (चर्चा) १२:०४, १४ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

ताकीद ३

[संपादन]

चर्चा:शिलालेखशास्त्र या पानावर जेव्हा संदेश यांनी ईमेल करा असे म्हटले तेव्हा तुम्ही संदेश सरांनी आता म्हणाले की संदर्भ पाहायचा असेल तर ई-मेलच्या माध्यमातून ते दाखवायला तयार आहेत पण अशा पद्धतीचं विकिपीडियाचा कोणताच नियम सांगत नाही असे लिहिलेत. त्याशिवाय पाल्हाळ देखील लावलेत. येथील तुमच्या म्हणन्या नुसार विकिपीडिया चे नियम चांगले माहीत असावेत. मग प्रताधिकाराचा नियम तुम्हास माहित नाही का?

तसेच तुम्हाला संबंधित पानाची संचिका चढवता येणार नाही का? अशी मी संदेश यांना मोजक्या शब्दात विचारणा केली. तशी तुम्ही ती न करता येथे अकातांडव करत नियम नियम का खेळत आहात? संतोष गोरे ( 💬 ) ०९:१८, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

मला वाटतं तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करायला सुरुवात केलेला आहे सर.

विकिपीडियाने सर्वांच्यासाठी टूल ची व्यवस्था करून दिलेल्या आहे तिथे उल्लंघन ठरत असेल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तिथे मिळू शकेल.Tool- https://copyvios.toolforge.org/ AShiv1212 (चर्चा) ०९:२६, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

कृपया विषय समजून घ्या. चित्र संचिका कशी चाढवता येईल? प्रताधिकार भंग होत नाही का? https://copyvios.toolforge.org/ द्वारे लिखाणाचा प्रताधिकार तपासता येईल. हे दोन वेगवेगळे विषय आहेत. आणि मी जसे मोजके शब्द वापरलेत, तुम्ही वापरलेत का? हे पहा.

QueerEcofeminist

[संपादन]
  1. चर्चा:शिलालेखशास्त्र येथे सदस्य:QueerEcofeminist यांना तुम्ही का ओढलेत? त्यांचा या पानाशी काय संबंध? त्यांना तुम्ही त्या चर्चा पानावर प्रचलकाचा दर्जा दिलात. कोणत्या नियमाने? तुम्ही कोणालाही प्रचालक करू शकता का? हा अधिकार तुम्हाला कोठून प्राप्त झालाय?-संतोष गोरे ( 💬 ) ०९:२१, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

QueerEcofeminist सरांच्या युजर पानावर तसा तिथे प्रचालक म्हणून उल्लेख आहे. मराठी विकिस्त्रोत प्रचालक+तोंडवळा प्रचालक, मराठी विकिपुस्तक प्रचालक AShiv1212 (चर्चा) ०९:३०, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

आपणास माहीत नाही का, हा मराठी विकिपीडिया आहे, विकिस्रोत किंवा विकिपुस्तक नाही. त्यांचे तेथील अधिकार तुम्ही त्यांना येथे देऊ इच्छिता का?-संतोष गोरे ( 💬 ) ०९:३४, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

मी विकिपीडियावर एक महिन्यापूर्वी जॉईन होण्याच्या अगोदर ते प्रचालक म्हणून तिथे दाखवत होतं. उदाहरण मध्ये तुमचा एडिट तपासून पहा त्याच्यामध्ये प्रचालक म्हणून उल्लेख दिसतो. AShiv1212 (चर्चा) ०९:४३, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

महोदय, कृपया विचार करून सांगा की ते आज प्रचालक आहेत का? नाही ना मग तुम्ही त्यांना का चर्चे मधे प्रचालक म्हणून ओढत आहात? तसेच तुमच्या म्हण्यानुसार जर ते जुने प्रचालक असतील तर ते दाखवा. मुळात आपण मराठी विकिपीडियावर मोठा अकातांडव मजवला असून संदेश आणि QEF मध्ये हेतुपुरस्सर वाद लावण्याचा प्रयत्न देखील करत आहात आणि त्याची भालवन देखील करत आहात.-संतोष गोरे ( 💬 ) १०:१३, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply
तुमचा एडिट तपासून पहा त्याच्यामध्ये प्रचालक म्हणून उल्लेख दिसतो कृपया जागेवरच खोटे बोलू नका. मी वरती असे म्हटले आहे की, हा मराठी विकिपीडिया आहे, विकिस्रोत किंवा विकिपुस्तक नाही. त्यांचे तेथील अधिकार तुम्ही त्यांना येथे देऊ इच्छिता का?-संतोष गोरे ( 💬 ) १०:१५, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

@QueerEcofeminist: सर मी एक महिन्यापूर्वी जॉईन होण्याच्या अगोदर तिथे प्रचालक म्हणून तुमचा एडिटच्या जागी उल्लेख पाहिलेला होता त्याच्याबद्दल माझ्याकडून चूक झाली आहे त्याच्याबद्दल क्षमस्व. मी तुमच्या चर्चा पानावर तसा उल्लेख सुद्धा केलेला आहे की माझा विकिपीडियाचा अनुभव थोडा कमी आहे. पुन्हा एकदा क्षमस्व सर. AShiv1212 (चर्चा) १०:२३, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

Kindly immediately stop disruptive editing on Marathi Wikipedia

[संपादन]

I have recently deleted page विकिपीडिया प्रचालकांचा मनमानीपणा. We belive in inclusivity and safe place to edit for all users. Kindly stop creation or edits that can cause Conflicts with other editors on this wiki. If you feel that there is a mistake kindly resolve via dialogue and kind spirit. We all are volunteers to this wiki and belive in creating an encyclopaedia in the Marathi language. If you feel you need a break kindly do so and take a wikibreak and get back when you okay to edit.

This is my humble request to you to kindly stop disruptive editing or we will have to resort to sanctions/block to your edits on Marathi Wikipedia.

Sorry to type in English as i am traveling and have to intervene for the good of this wiki. I hope you understand and will take my suggestions under consideration. Thank you --Tiven2240 (चर्चा) ११:२३, १३ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

नमस्कार, आनंदाची बातमी आहे. कृपया हे पहा, सदरील स्पर्धेचा कालावधी १५ एप्रिल २०२३ पर्यंत वाढवण्यात आला आहे. आपण यात अजून लेखांची भर घालू शकता. यात स्त्री या विषयास मध्यवर्ती ठेवून लेख लिहावयाचे आहेत. आपल्या आता पर्यंत तपासल्या गेलेल्या लेखांच्या सूचना येथे पहाता येतील. जर आपणास परीक्षकांनी काही बदल सुचवले असतील तर ते आवश्य करावेत ही विनंती.-संतोष गोरे ( 💬 ) १२:४१, ६ एप्रिल २०२३ (IST)Reply


विकिपीडिया आशियाई महिना २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

मराठी ते इंग्रजी

[संपादन]

@AShiv1212 फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी, विकिपीडिया कॉपीराइट केलेले नाही आहे; म्हणूनच एका पानाचे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करण्यात काही नुकसान नाही. मराठी विकिपीडियातील अनेक पाने इंग्रजी विकिपीडियावरून भाषांतरित केलेली आहेत आणि त्याबद्दल कोणाचीही तक्रार नाही, त्यामुळे उलट असेल तेव्हा तक्रार करू नका --💌Ayesha46 (चर्चा) २३:३०, ८ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply

भाषांतरित करण्यासाठी माझा विरोध बिलकुल नाही. मी English विकिपीडिया वरून भाषांतरित करत नाही. स्वतः नवीन माहिती आणि संदर्भ शोधून पाने create करा. आणि कोणतीही माहिती काढण्याच्या अगोदर पानावर चर्चा करा मग पानात बदल करा. AShiv1212 (चर्चा) ००:४६, ९ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply
👍🏻 --💌 Ayesha46 (चर्चा) ०१:०७, ९ फेब्रुवारी २०२४ (IST)Reply

स्त्रीवाद प्रकल्प

[संपादन]

नमस्कार, आपण दीपिका कुंडजी लेखात उत्तम अशी लेखन शैली वापरली आहे. त्याबद्दल धन्यवाद. परंतु, जसे की आपल्या माहित आहे की, सध्या स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२५ हा प्रकल्प चालू आहे. सबब इतरांच्या नवीन लेखात शक्यतो मोठे बदल करू नये. यामुळे कदाचित परीक्षक सदरील स्पर्धकाचा लेख बाद करू शकतात. (कृपया गैरसमज नसावा) - संतोष गोरे ( 💬 ) १९:३४, ४ मार्च २०२५ (IST)Reply

पुढच्या वेळी पासून काळजी घेईन 😁 AShiv1212 (चर्चा) २०:१७, ४ मार्च २०२५ (IST)Reply