सदस्य चर्चा:Prachi daithankar

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राची,

मराठी विकिपिडीयातर्फे आपले स्वागत आहे.

आपणास एक विनंती की जर आपण काही मजकूर ईंग्लिश लिपी/भाषेत लिहीलात तर त्या लेखाच्या शेवटी [ [Category:भाषांतर]] हेही लिहावे. हे केल्याने ईतर विकिपिडीयन्सना हा लेख भाषांतरित करण्यासाठी उपलब्ध होईल.

आपल्याकडून मराठी विकिपिडीयात मोलाची भर पडेल ही आशा आहे.

अभय नातू 14:07, 30 जानेवारी 2006 (UTC)