सदस्य चर्चा:Onkarpachhade

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेखचर्चा पानावर चर्चेची विनंती[संपादन]

नमस्कार,

आपल्या मराठी विकिपीडियावरील या संपादनाद्वारे परस्पर वगळल्या गेलेल्या मजकुराबद्दल इतर सदस्यांकडून (सदस्य:Anti delete) नोंदवला गेलेला आक्षेप विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था#सदस्य:Anti delete यांचा मजकुर वगळला जाण्या बद्दल आक्षेप आणि उल्लेखनियता चर्चेची विनंती येथे चर्चे करता लावला आहे. संबंधीत मजकुराच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बद्दल तर्कसुसंगत चर्चेत संबंधीत चर्चा पानावर सहभागी व्हावे अशी नम्र विनंती आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०७, १२ ऑक्टोबर २०१३ (IST)[reply]