सदस्य चर्चा:Manojkumar Rananaware

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


टिप १[संपादन]

आपण मराठी विकिपीडियात योगदान करत आहात या बद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियात नवीन येणार्‍या सदस्यांकरिता सहाय्य वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने काही सहाय्य टिप्स उपलब्ध करण्याचे काम चालू आहे. आपल्यास माहिती असूनही टिप उपलब्ध केली गेली असल्यास क्षमस्व.

  • आपण मराठी विकिपीडियाचा डिफॉल्ट फाँट लेखनाकरिता वापरत असल्यास मराठी शब्दात अकारान्त वर्ण येत असेल तर शब्द लेखन पूर्ण होण्याच्या दृष्टीने शब्दाच्या शेवटी a हे अल्फाबेट वापरण्याचा विचार करावा.श्रीरामपूर् शब्दातील शेवटचा र् एवजी श्रीरामपूर र असा पूर्ण उमटेल.
  • या॑च्यामध्ये या अक्षरावर अनूस्वार देण्या साठी कदाचित q वापरला गेला त्यामुळे या॑ असे दिसते. M वापरल्यास yaaM यां असे दिसेल.
आपल्याला हा सहाय्य देण्याचा प्रयत्न उपयूक्त वाटला का कि काही शंका आहेत ते आवर्जून नमुद करावे हि नम्र विनंती
माहितगार ०७:१८, २२ नोव्हेंबर २००९ (UTC)