सदस्य चर्चा:MORESUDIR

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अण्णाभाऊ साठे[संपादन]

तुम्ही अण्णा भाऊ साठे लेखात वारंवार चूकीची संपादने करत आहात. तुम्ही विकिपीडियावर इतिहास स्वतःच्या आवडी/निवडी प्रमाणे लिहू शकत नाही. तुमच्या शंका असतील तर त्या लेखाच्या चर्चापानावर नोंदवा. तुम्ही परत हीच चूकी परत परत राहिल्यास तुमची तक्रार करून तुमच्या संपादनावर मर्यादा आणली जाऊ शकते, याची खबरदारी घ्यावी. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा ०१:१२, १४ जुलै २०१९ (IST)