सदस्य चर्चा:Jyoti Kiratkudve (Sable)
विषय जोडा| |
Jyoti Kiratkudve (Sable), मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
| Jyoti Kiratkudve (Sable), नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या १,०१,१६४ लेख आहे व ४४८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
| |
-- साहाय्य चमू (चर्चा) ०१:१५, १६ ऑक्टोबर २०२५ (IST)
आपली संपादने
[संपादन]नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे. आपण येथे नवीन आहात, सबब वरील स्वागत विभाग नीट वाचून घेणे. विशेष नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख वाचून समजून घेणे. काही मदत हवी असल्यास संपर्क साधावा.-संतोष गोरे ( ✉️ ) १७:१४, १७ ऑक्टोबर २०२५ (IST)
- कृपया विकिपीडियाचा वैयक्तिक ब्लॉग प्रमाणे वापर करू नये. अधिक माहितीसाठी, नवीन सदस्यांना मार्गदर्शन तसेच त्यातील विकिपीडिया काय नव्हे हे देखील समजून घ्यावे.-संतोष गोरे ( ✉️ ) १४:३३, १९ ऑक्टोबर २०२५ (IST)
- पुनश्च स्मरण...-संतोष गोरे ( ✉️ ) ०७:५३, २१ ऑक्टोबर २०२५ (IST)
- नमस्कार सर ... आपण नेहमीच माझे लिखाण संपादन करून वगळता ... मी एक सामाजिक परिवर्तन विचारधारा असणारी लेखिका आहे. मी जे काही आर्टिकल विकिपीडिया वर टाकलेत त्याचे ऐतिहासिक पुरावे असलेले संदर्भ दिलेले आहेत. असे असताना आपण नेहमीच असे का करता? त्याचे स्पष्टीकरण द्यावे Jyoti Kiratkudve (Sable) (चर्चा) ११:३९, २१ ऑक्टोबर २०२५ (IST)
- नमस्कार, यापूर्वी आपणास वारंवार सूचना दिल्या परंतु ना आपण त्यावर प्रतिसाद दिला आणि ना ही सूचनांचे पालन केले. असो.
- सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे की विकिपीडिया हे सोशल मीडिया किंवा अनुदिनी (पर्सनल ब्लॉग) नाहीये. यामुळे कुठेतरी आपले स्वतःचे लिखाण, मनोगत, स्वतःची माहिती, स्वतःचे संदर्भ असे काहीही देणे योग्य नाही. तसेच चर्चापान म्हणजे धुळपाटी(ड्राफ्ट्सपेस) नाहीये. इथे फक्त जशी आत्ता करतो तशी चर्चा अपेक्षित आहे.
- विकिपीडियावर सर्व सदस्य आपापल्या परीने मोफत योगदान देत असतात. येथे कुणीही पगारी कर्मचारी नाहीत. येथे सर्वसामान्य व्यक्तिपासून ते विविध लेखक, साहित्यिक तसेच विचारवंत देखील आहेत. परंतु ते विकिपीडियावर केवळ माहितीत भर घालत असतात, स्वतःसाठी वेबपेज प्रमाणे लिखाण करत नाहीत. यामुळे अनेकवेळा ते कोण आहेत हे सहजासहजी माहित देखील होत नाहीत.
- आपण समाजातील सन्माननीय व्यक्ती असल्याने, एकदा माहित झाल्यास नियमांचे पालन निश्चित करून येथे योगदान द्याल अशी अपेक्षा आहे.
- पुनश्च एकदा सांगणे आहे की, नवीन सदस्यांना मार्गदर्शन तसेच विकिपीडिया काय नव्हे हे दोन लेख नीट वाचून घेताल.
- वरील लेखातील केवळ एक सूचना येथे देतो की, सर्वप्रथम आपण येथे पूर्वीच्याच उपलब्ध असलेल्या लेखातील माहितीत भर घालावी, या लेखातील व्याकरण सुधारावे. नंतर कालांतराने आपणास येथे नवीन लेख निर्मिती देखील करता येईल. (यापूर्वी मी देखील नवीन असताना अनेक चुका केल्या होत्या, जे की प्रत्येक जण करतोच. सबब काही वेगळे वाटून घेऊ नये.) -संतोष गोरे ( ✉️ ) १२:०७, २१ ऑक्टोबर २०२५ (IST)
- नमस्कार, यापूर्वी आपणास वारंवार सूचना दिल्या परंतु ना आपण त्यावर प्रतिसाद दिला आणि ना ही सूचनांचे पालन केले. असो.
- नमस्कार सर ... आपण नेहमीच माझे लिखाण संपादन करून वगळता ... मी एक सामाजिक परिवर्तन विचारधारा असणारी लेखिका आहे. मी जे काही आर्टिकल विकिपीडिया वर टाकलेत त्याचे ऐतिहासिक पुरावे असलेले संदर्भ दिलेले आहेत. असे असताना आपण नेहमीच असे का करता? त्याचे स्पष्टीकरण द्यावे Jyoti Kiratkudve (Sable) (चर्चा) ११:३९, २१ ऑक्टोबर २०२५ (IST)
- पुनश्च स्मरण...-संतोष गोरे ( ✉️ ) ०७:५३, २१ ऑक्टोबर २०२५ (IST)

