सदस्य चर्चा:Chandrakant Ramlu Gajalwar
विषय जोडा| |
Chandrakant Ramlu Gajalwar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
| Chandrakant Ramlu Gajalwar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या १,०१,१६४ लेख आहे व ४४८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्य संपादकात समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधांशिवाय 'छायाचित्र दिर्घीका, 'आलेख' (ग्राफ) इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध होतात.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
| |
-- साहाय्य चमू (चर्चा) १६:१३, २४ सप्टेंबर २०२१ (IST)
*🙏 श्री.नरसिंह प्रसन्न🙏*
[संपादन]- 🙏 श्री.नरसिंह प्रसन्न🙏*
मु. पो. शेळगाव, तालुका- देगलुर, जिल्हा- नांदेड. -431723
🌷श्री नरसिंह शेळगाव येथील श्री नरसिंह मूर्तीचा प्रकट दिन#
भाद्रपद वैद्य ११ शके १८८९ म्हणजे इसवी सन 1967 यावर्षी पुरातन श्री महादेव मंदिराच्या बाजूच्या टेकडीतुन माती नेत असताना एका तेजसमय , दिव्य, उज्वल , सुरेख रेखीव व कलाकुसर असलेल्या दिव्यमान मूर्तीचे अवतरण शेळगाव नगरीत झाले. अत्यंत उत्साहित गावकऱ्यांनी मूर्तीचे विधी विधानानुसार प्राणप्रतिष्ठा केली.
मूर्ती सोबतच एका हेमाडपंती मंदिराचे अवशेष ही याच परिसरात सापडले. यावरून ही मूर्ती खूप पुरातन आहे. असे लक्षात येते. या मूर्तीच्या कमानीवर श्री विष्णूचे दशावतार कोरलेले दिसतात. बसलेल्या अवस्थेतील ही मूर्ती सुमारे सहा फूट उंच आहे. दात, जीभ, नखे, शंक , चक्र इत्यादी वरील नक्षी कामे मनमोहक मनाला समाधान करणारे आहेत. अखिल भारतात एकमेव दुतीय असणारी ही मूर्ती पाहिल्यावर मनाला समाधान मोक्ष मनमोहक असे मूर्तीचे रूप पाहिल्यावर वाटते. Chandrakant Ramlu Gajalwar (चर्चा) १६:१५, २४ सप्टेंबर २०२१ (IST)

