सदस्य चर्चा:Ashwin ghode
विषय जोडाAppearance
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by Mahitgar
नाव आश्विन सुदाम घोड़े जन्म 19सप्टेम्बर वडगाव सरहद या गावी झाली रिसोड या शाळेत शिवाजी विद्यालय मधे आहे दहावी शिकत आहे गाव
नमस्कार अश्विन,
तुमचं मराठी विकिपीडियावर स्वागत आहे. दहावीच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. दहावीची परिक्षा संपल्या नंतरच्या सुट्टीत तुमच्या वडगाव सरहद या गावा बद्दल आणि शिवाजी विद्यालय, रिसोड बद्दल मराठी विकिपीडियात दोन परिच्छेद माहिती आठवणीने भरावी अशी विनंती तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना आहे. रिसोड, पैनगंगा नदी, वाशिम जिल्हा या विषयांबद्दलही लिहू शकता.
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:४७, २३ सप्टेंबर २०१४ (IST)