सदस्य चर्चा:Ashok.tapase

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे.. अशोकाचे शिलालेख या लेखात आपण केलेल्या लेखन योगदानाबद्दल आपले पुनश्च स्वागत. आपल्या आवडीच्या ऐतिहासिक वा इतर आवडीच्या विषयावर आपणाकडून विकिपीडियावर लेखन घडत राहो.

-संतोष दहिवळ (चर्चा) २२:२०, २८ एप्रिल २०१२ (IST)[reply]