Jump to content

सदस्य चर्चा:Abbasquadir

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Latest comment: ५ वर्षांपूर्वी by Abbasquadir in topic सूचना

आपण काही लेखात चूकीची संपादने करीत आहात. आपण मराठी अंक काढून इंग्लिश अंक वापरले, तसेच मराठवाडा लेखातून मजकूर वगळले. कृपया असे करु नये.--संदेश हिवाळेचर्चा २०:३३, २० जुलै २०२० (IST)Reply


सूचना

[संपादन]

मी आपणास ताकीद देत आहे की, येथील चर्चा पुन्हा पुन्हा हटवू नये, अन्यथा तुमच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. तुम्ही तुमचे मत जरुर मांडा पण दुसऱ्याचे मत वगळू नका. --संदेश हिवाळेचर्चा ००:१८, २१ जुलै २०२० (IST)Reply

@अभय नातू आणि Tiven2240: या सदस्यांचा उत्पात थांबवावा.--संदेश हिवाळेचर्चा ००:२२, २१ जुलै २०२० (IST)Reply


@अभय नातू आणि Tiven2240: या सदस्यांचा उत्पात थांबवावा.--संदेश हिवाळेचर्चा ०८:३८, २८ जुलै २०२० (IST)Reply

@Abbasquadir:
वरील विनंतीची दखल घेउन येथे उत्तर द्यावे. धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०६:५८, २९ जुलै २०२० (IST)Reply
@Abbasquadir:
वरील विनंतीची दखल न घेता तुम्ही संपादने करीत राहिलेला आहात. हे न थांबवल्यास तुमचे खाते अवरुद्ध करण्यात येईल.
अभय नातू (चर्चा) ०८:४०, ६ ऑगस्ट २०२० (IST)Reply
ठीक आहे, मी त्या पाळतो Abbasquadir (चर्चा) १७:२७, ६ ऑगस्ट २०२० (IST)Reply