सदस्य चर्चा:59.95.65.145

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रिय अनामिक सदस्य,

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा किरकोळ प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.

कृपया, मराठी विकिपीडियात संपादन करताना बिनधास्त रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ घडवू शकता,तोडू शकत नाही.

विकिपीडियाचा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तिजवळ लिहिण्या सारखे काही न काही ज्ञान आहे.विकिपीडियात मराठीत कसे लिहावयाचे येथे जाणून घ्या;आमच्या येथे शुद्धलेखनविषयकइंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या मराठीत लिहू इच्छिणार्‍यांकरिताही चांगले सहाय्य उपलब्ध आहे.

विकिपीडियाचे नियम व बंधने आहेत पण, बहुसंख्य अस्थायी आहेत. ते सहसा विकिपीडियातील लेखांच्या योग्य सुधारणांच्या आड येत नाहीत. अचूकपणा अपेक्षित असला तरी अत्यावश्यक नाही. त्यामुळे मोकळेपणाने बदल घडवा, संपादन करा, नवीन माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता हे माध्यम वापरा व मराठी भाषेला अजून एक अलंकार चढविण्यास मदत करा..

आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.

आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ?

विकिपीडिया मदतचमू ~~~~


हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.