सदस्य चर्चा:117.218.154.28

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृपया पहावे : सदस्य चर्चा:शिवाजी लक्ष्मण कांबळे येथील चर्चेचा अभ्यास करावा . धन्यवाद.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:१२, १७ मार्च २०१३ (IST)

हा फरक अभ्यासावा १[संपादन]

कृपया पहावे: विकिपीडिया एक ज्ञानकोश आहेत . येथील लेखनशैली आणि पत्रकारांची वार्तांकन शैली यातील फरक लक्षात येण्याच्या दृष्टीने अभ्यासावे.

धन्यवाद

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:२९, २ एप्रिल २०१३ (IST)

अप्रकाशित लेखांचे आणि ब्लॉगचे दुवे देणे टाळावे[संपादन]

नमस्कार,

सिद्धार्थ जाधव लेखात आपण आपल्या ब्लॉगलेखनाचा दुवा दिला आहे असे दिसले. आपला सदर लेख वृत्तपत्रात किंवा इतरत्र प्रकाशित झाला असेल तर आपण तटस्थता बाळगत त्याचे संदर्भ संबंधीत लेखात वृत्तपत्राचा किंवा प्रकाशनाचा संदर्भ देऊ शकता.

ब्लॉगलेखन विषाया बद्दल सविस्तर चर्चा येत्या काळात करू. पण केवळ ब्लॉगवर लेखन प्रसिद्ध झाले म्हणून त्याचे दुवे देणे तूर्तास टाळावे हि नम्र विनंती. वार्तांकन आणि विश्वकोशीय लेखनातील साम्य आणि भेद हा भाग पुन्हा एकदा अभ्यासून ठेवावेत म्हणजे आपण अधिक रचनात्मक चर्चेत सहभागी होऊ शकू हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ००:३०, २५ एप्रिल २०१३ (IST)


Nuvola apps important.svg श्री./श्रीमती. 117.218.154.28,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/लेख/जाहीरात; स्वतःच्याच इतरत्रच्या लेखनाचे/संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे. तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! संदेश = कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. {{{संदेश}}}

{{{संदेश}}}

पहावे[संपादन]

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२४, १५ जून २०१३ (IST)

हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.