सदस्य चर्चा:117.200.208.145

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रिय अनामिक सदस्य,

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा किरकोळ प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.

विकिपीडीयात संपादन करताना सहसा ==== | {{ }} [ [ ] ] : * < > ''' ''' अशी सोपी चिन्हेच वापरली जातात. कृपया, मराठी विकिपीडियात संपादन करताना बिनधास्त रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ घडवू शकता,तोडू शकत नाही.


विकिपीडिया मदतचमू ~~~~

प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) साठी इच्छुक[संपादन]

नमस्कार, आपण सनोंद प्रवेश न करता आपली इच्छा प्रदर्शित केली होती. तसेच पूर्वीचा मजकूर वगळला होता. ते अनवधानाने झाले असावे. तरी प्रवेश करून आपले मत शेवटी नोंदवावे, स्वाक्षरी जरूर करावी. धन्यवाद - --सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:२४, १८ जानेवारी २०१८ (IST)[reply]

हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.