सदस्य चर्चा:सुनीता पडबिद्री

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

--Tiven2240 (चर्चा) १८:११, ३ मे २०२० (IST)[reply]


सदस्य:Tiven2240 आपण हे संपादन का उलटवत आहात याचे कारण द्यावे. मी कोणाचीही जाहिरात किंवा पैसे घेऊन संपादन करत नाही, तुम्हाला तसे वाटत असल्यास ते पुराव्यानिशी सिद्ध करावे, सदर संपादन हे उपलब्ध असलेल्या दुव्यांच्या ( विकिपीडियाच्या नियमांमध्ये बसणाऱ्या) साहाय्याने संपादन केले आहे. मी नुकताच या लेखाच्या संपादनावर नजर फिरवली उलटपक्षी आपण व कुणी सिनेमावाले नावाच्या गृहस्थांनी यावर बराच उत्पात मांडलेला दिसत आहे. मी परत संपादन मूळ स्वरूपात आणीत आहे, आपण नीट तपासावे, या लेखासाठी दिलेले दुवे हे जगमान्य व मुख्यत्वे विकिपीडीयाच्या नियमात बसणारे आहे, आपला मनमानी कारभार बंद करून नियमात राहणारे काम करावे हि विनंती. अन्यथा आपल्याला सुद्धा ब्लॉक केले जाऊ शकते. सदस्य:अभय नातू सर, सदस्य:V.narsikar नेसरीकर सर आपणास विनंती आहे आपण स्वतः लक्ष घालावे व मी लिहिलेलं लिखाण व दुवे तपासून घ्यावे यात हे महाशय चूक करीत असल्यास त्यांना तात्पुरती शिक्षा म्हणून ब्लॉक करावे व मी चूक असेल तर मला ब्लॉक करावे.