सदस्य चर्चा:श्रीराम शंकरराव पाटील

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत श्रीराम शंकरराव पाटील, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन श्रीराम शंकरराव पाटील, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,०१८ लेख आहे व १५२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २०:०३, २४ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

कसे करू ?[संपादन]

मी एक दुसऱ्या जुन्या १९६८ साली वारलेल्या लेखकाचे पुस्तक मांडू इच्छीतो .
' थिअॉसफी म्हणजे काय '
लेखक - रा. स. भागवत
जे मराठी थिअॉसफीकल फेडरेशन तर्फे प्रसाराार्थ प्रकाशित आहे .
कसे करू ?


कॉपीराईट मुक्त पुस्तके या दुव्यावर चढवता येईल. १९६८ + ६१ = २०२९ पर्यंत थांबणे अथवा त्यांच्या वारसदारांकडून अधिकृत पणे प्रताधिकारमुक्तीची घोषणा लिहवून घेणे अभिप्रेत असावे.
बाकी मराठी विकिपीडियावर थिअॉसफी आणि रा. स. भागवत (यांच्या पूर्ण नावाने) लेख लिहू शकता आणि त्या लेखांमध्ये पुस्तकातील मजकूर कॉपीपेस्ट न करता स्वत:च्या शब्दात लिहून सदर पुस्तकाचे संदर्भ नमूद करु शकता.
पुढील लेखनास शुभेच्छा
चुभूदेघे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:१३, २५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]


कायदेविषयक कारणांनी वर दिलेल्या उत्तरात मागच्या पेक्षा काही सुधारणा केली गेली आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३६, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

ड्राफ्ट मद्धे बदल[संपादन]

मला मी २८/०२/२०१७ रोजी केलेल्या ड्राफ्ट मद्धे बदल करावयाचा आहे .श्रीराम शंकरराव पाटील (चर्चा) ०८:५४, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

ड्राफ्ट कुठे आहे ? लिंक द्याल का ?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:४८, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

समजा प्रकाशना कडे सर्व हक्क असतील व त्याना ते पुस्तकाचे लिखाण विकिपीडियावर ठेवायचे असेल .तर प्रकाशनाने कशा प्रकारे कायदेशीर सम्मती द्यावी . श्रीराम शंकरराव पाटील (चर्चा) १३:२६, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

commons:Commons:OTRS येथे दिल्या प्रमाणे एक ड्राफ्ट प्रकाशकांनी त्या पानावर दिलेल्या इमेलवर पाठवणे श्रेयस्कर. सदस्य:सुबोध कुलकर्णी सुद्धा या विषयात आपली चांगली मदत करू शकतील.
या पेक्षा अधिक क्लिष्ट मराठी फॉर्मॅट प्रकाशकांना चालत असल्यास त्याची माहिती हवी असल्यास सांगावे ती आपली इच्छा असल्यास वेगळी देईन.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४०, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

पुस्तकाच्या प्रकाशनाने दिलेली copyright मान्यता कायद्याने चालते का ? असल्यास ती आपणास कशी सादर करू शकतो ? श्रीराम शंकरराव पाटील (चर्चा) २३:५४, ५ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

सह्सा चालावयास हवी प्रत्यक्षात लेखक आणि प्रकाशकांचा आपापसातला करारावर अवलंबून आहे .

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३९, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

राजाराम सखाराम भागवत[संपादन]

राजाराम सखाराम भागवत हा लेख चालू केल्याचे आपण पाहीले असेल.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:४३, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]