सदस्य चर्चा:विशाल गुणवरे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काशी द् वंडर हीरो एक काशीनाथ नावाचा मानुस करमाळया वरुन चालत चालत काम शोधत शोधत भिगवन जवळ येतो आणि गुणवरे वस्ती वर येतो आणि राजू कदम यांना काम आहे का विचारतो

काशीनाथ= आहो मला काम मिळेल का ,दोन दिवस झाले पोटात कण नाही 'मी तुमच काय पण काम करीन मला तुमच्या इथ कामाला ठेवा

आणि तो खुप खुप रडतो राजू कदम यांना त्याची खुप दया येते

राजू कदम =शांत व्हा तुम्ही ,तुमच नाव काय आणि तुम्ही कुठून आलाय

काशीनाथ =माझ नाव काशीनाथ आणि मी करमाळया वरुण आलोय

रडत रडत बोलतो

राजू कदम =रडु नका तुम्ही पहिल जेवण करुण घ्या चला माझ्या घरी

      मग काशीनाथ राजू कदम यांच्या घरी जातो आणि पोठभर जेवण करतो

जेवण केल्या नंतर राजू कदम यांच्या पायावरती डोके ठेऊन रड़तो

राजू कदम =आहो आस काय करताय उठा उठा माझे पाय सोडा तुम्ही माझ्या पेक्षा मोठे आहात माझे पाय काय धरताय

काशीनाथ = तुम्ही खुप दयाळू आहेत तुम्ही मला जेवायला दिल मी तुमचे उपकार कसे फेडू

राजू कदम =यात कसले उपकार तुम्ही तर माझ्या बापाच्या वयाचे आहेत आणि तुम्ही सारख सारख राडायच् नाही

आणि काशीनाथ डोळे पुसत पुसत बोलतो

काशीनाथ = आता काय काम आहे का ते मी काम करतो

राजू कदम =तुम्ही आज काहीच काम करायच नाही ,तुम्ही आज आराम करा

काशीनाथ दिवसभर आराम करतो रात्र होते काशीनाथ राजू कदमा कड़े जातो

काशीनाथ = मला विस् रुपये देता का

राजू कदम= तुम्हाला कशासाठी पैसे पाहिजेत

काशीनाथ= आसल तर दया तस काय आपली जबरदस्ती नाय

राजू कदम = आहो पण तुम्हाला कशासाठी पैसे पाहिजेत ते तरी सांगा

काशीनाथ = मला आज खुप टेंशन आलय मला दारू प्यायचीय

राजू कदम यांना थोड़ हसु येत मनातल्या मनात बोलतात यानि काहीच काम नाही केल आणि हा मला पैसे मागतो, राजू कदम जरा विचार करतात आणित्याला बोलतात

राजू कदम =मी लगेच आलो गाड़ी घेऊन आपण दोघे जन जाऊ भिगवन ला

काशीनाथ =नाय नाय तुम्ही नका येऊ मी लगेच जाऊन येतो

राजू कदम = बर बर जा पण माघारी ये

काशीनाथ=हो हो दया पैसे

राजू कदम त्याला पैसे देतात आणि काशीनाथ जायला निघतो राजू कदम घरी जातात

रात्रि चे आठ वाजतात तरी काशीनाथ आलेला नसतो

राजू कदम त्याची वाट बघत आसतात राजू कदम विचार करतात आपण रोड वर जाऊन बघाव काशीनाथ आहे का आणि रोड कड़े जातात आणि बघतात तर काय वस्ति वरील सारे पोर गोल करून उभा आसतात आणि ट्रेक्टर वर शांताबाई च गान लावलेल आस्त आणि काशी नाथ त्या गाण्यावर नाचत असतो ये शांताबाई ये शांताबाई राजू कदम यांना खुप हसु पण येत आणि तितकाच राग ही येतो राजू कदम त्या गर्दीत घुसतात आणि त्याचा हाथ पकड़तात आणि घरी चला आस बोलतात पण काशीनाथ त्याचं काहीच ऐकत नाही मग राजू कदम वैतागुण घरी जातात आणि घरी जाऊन झोपतात् मग काशीनाथ रोड वरुण वस्तित येतो आणि वस्तित जोरा जोरात ओराडतो....शांताबाई ....शांताबाई ये शांताबाई.....राडा राडा राडा