सदस्य चर्चा:महेश भाऊसाहेब कडूस
विषय जोडा| |
महेश भाऊसाहेब कडूस, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
| महेश भाऊसाहेब कडूस, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या १,०१,१०३ लेख आहे व ४५५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
| |
व्यक्तिगत आयुष्य
[संपादन]महेश कडूस हे महाराष्ट्रातील कृषी पदवीधरांच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. यांचा जन्म दिनांक २१ एप्रिल १९८६ साली निगडी,पुणे येथे झाला. शालेय शिक्षण इयत्ता १० पर्यंत त्यांनी निगडी पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी या विद्यालयातून पूर्ण केले. शालेय जीवनात चित्रकले सारखे छंद व खोखो सारखे खेळ त्यांनी जोपासले. चित्रकला आणि व्यक्ती रेखा चित्रे हा त्यांचा आवडता विषय आहे. दहावी नंतर अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेऊन कला क्षेत्रात ठसा उमटवण्याची त्यांची इच्छा होती, परंतु घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला व पुढे कृषी शास्त्राचे पदवीधर झाले. अकरावीचे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी आकुर्डी पुणे येथील म्हाळसाकांत विद्यालय येथे तर बारावीचे शिक्षण त्यांनी स्वतःच्या सारोळा कासार (अहमदनगर) रयत शिक्षण संस्थेत मूळ गावी पूर्ण केले. इयत्ता बारावी मध्ये गावी असताना त्यांचे वडील भाऊसाहेब कडूस यांच्या व चुलते श्री पोपटराव कडूस यांच्या प्रोत्साहना मुळे त्यांच्यात व्यायामाची आवड निर्माण झाली, गावातील या एक वर्षाच्या काळात व्यायाम आणि कुस्ती च्या माध्यमातून त्यांनी शरीर संपदा कमावली व पुढे पदवितिल चार वर्षे त्यांनी हि सवय आणि आवड जोपासली. कृषी पदवितिल त्यांचे शिक्षण हे चंद्रपूर येथील वरोरा, कोल्हापूर, पुणे येथील कृषी महाविद्यालयातून पूर्ण झाले. वरोरा येथील महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात त्यांनी बाबा आमटेंच्या महारोगी सेवा समितीचे काम जवळून पाहिले याच काळात त्यांच्या मध्ये सामाजिक जाणिवेचे बीज रोवले गेले. पुढे बाबा आमटे यांच्या भेटीचा योग त्यांना अंतर्मुख करणारा ठरला. कृषी पदवितिल विद्यार्थी चळवळी पासून त्यांनी स्वतः ची कारकीर्द सुरु ठेवली आहे.

