सदस्य चर्चा:प्रियंका देशमुख
Appearance
विकिपीडिया:गीत संगीत प्रकल्पात सहभागी होण्याचे निमंत्रण
[संपादन]टिप्स
[संपादन]नमस्कार आपण थोडक्याशा संपादनातून मराठी विकिपीडियात भरीव संपाद्नांचा प्रयत्न करित आहत या बद्दल अभिनंदन.आपल्याला ऊपयोगी अशा काही टिप्स देण्याचा हा छोटासा प्रयत्न
- विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे हे पान छायाचित्र बद्दल सहाय्यपर माहिती पुरवते. आपल्याला चढवावयाचे असलेले छायाचित्र स्वत: काढलेले किंवा प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.
- श्रीकृष्ण राऊत यांच्या निबंधातील माहितीचा संदर्भ गझल या लेखात आपण निश्चितपणे देऊ शकता.पण त्यांची एखादी गझल किंवा परिच्छेद जसाच्या तसा कोणत्याही समीक्षणा (peer review) शिवाय अथवा त्यांची लेखीपरवानगी न घेता घेतला असेल तर असे परिच्छेद मराठी विकिपीडियावरून वगळावेत अथवा श्रीकृष्ण राऊत यांची लेखी प्रताधिकारमुक्ततेचे पत्र घेऊन मगच मराठी विकिपीडियावर घ्यावेत.
- आपल्या माहिती करिता सार्वजनिक मंचावरून केलेली भाषणे हि सहसा copyrighted असतात.केवळ वृत्तपत्रांना त्याच्या पुन:प्रसारणाची परवानगी असते. अधीक माहिती करिता विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प सहाय्य पानास भेट द्यावी काही शंका असल्यास विकिपीडिया:चावडीवर विचाराव्यात माहितगार ०६:५१, २३ डिसेंबर २००९ (UTC)