सदस्य:Vishalgavit2000

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्या व त्यांतील नवापूर हा तालुका आहे.

                नवापूर तालुक्यात सर्वात जास्त लोकसंख्या ही शेती व्यावसायिक आहे. नवापूर तालुका हा आदीवासी आहे. नवापूर तालुका हा गुजरात राज्याच्या अगदी जवळ आहे. नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. नवापूर तालुक्यातून रंगावली नदी वाहते. रंगावली धरण हे नागझरी या गावात आहे. नवापूरची सुरती बिर्याणी फेमस आहे. नवापूरचच्या बाजूला करंजी, लहान चिंचपाडा आहे. तसेच राईस मिल सुद्द्धा आहे.

         नवापूर तालुक्यात ऐतिहासिक किल्ला आहे. असे सांगितले जाते की हडदाणी किल्ला येथुन शिवाजी महाराज हे जमिनीतून भुयारी मार्गाने नवापूरच्या किल्ल्यावर जात असे.व नवापूरचच्या किल्ल्यावरून गुजरात मधील सोनगड किल्ल्यावर जात असे भुयारी मार्गाने, तसेच तिथुन सरळ गुजरात राज्याच्या सुरत शहरांत जाण्याचा मार्ग आहे, अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली व सुरत शहराची लुटमार केली.

                             

* नंदुरबारर जिल्ह्यातील तालुके ६ आहे

   १) नवापूर

   २) नंदुरबार

   ३) तळोदा

   ४) शहादा

   ५) अक्कलकुवा

   ६) धडगाव

* नवापूर तालुक्याचे आमदार

- शिरीषकुमार नाईक               

                                 

* नवापूर तालुक्यातील भाषा

- मराठी,मावची,भिल्ल,वसावा

* नवापूर तालुक्याचा पिनकोड

- ४२५४१८

* दुरध्वनी

- +०२५६९


नवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा, गुजरातच्या सीमेवर असलेला एक तालुका व शहर आहे. नवापूर ह्या शहराचे वैशिष्ट म्हणजे हे शहर प्रसिद्ध आहे  रेल्वे स्टेशनसाठी कारण ह्या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग गुजरात राज्यात येतो तर अर्धा महाराष्ट्रात. इथली प्रमुख भाषा मराठी आहे. इथली लोकसंख्या साधारणतः ४०,००० ते ५०,००० पर्यंत आहेत.

आजूबाजूच्या शेती क्षेत्रासाठी विपणन आणि प्रक्रिया शहर म्हणून नवापूर भरभराट होते. साखर कारखाना आणि तुवर डाळ गिरणी तसेच इतर अन्न प्रक्रिया सुविधा यासारख्या कृषी आधारित उद्योगांवर पालिकेचा समावेश आहे. रेन्टीओ तुअर डाळ येथे तयार केली जाते. कृषी आधारित उद्योग आणि पशु व्यवसाय आणि कुक्कुटपालनासारखे संबंधित व्यवसाय येथील लोक करतात. देसाई पोल्ट्री फार्म हे उचचल नावाच्या जवळच्या गावात श्री हसु देसाई यांनी स्थापन केलेले पहिले पोल्ट्री फार्म होते.

अब्दुल जलील अब्दुल गफूर शेख यांनी २० मे १ fruit and on रोजी गोल्डन फळ आणि भाजीपाला कंपनी सुरू केली. ए.पी.एम.सी. नवापूर येथे भाजीपाला आणि फळ अनेक राज्यात पुरवले जाते, उदा. नवापूर मार्केटपासून गुजरात, एमपी आणि अप, नवापूर ताजी भाज्या आणि फळांसाठी प्रसिद्ध आहे. नवापूरच्या आसपासच्या ग्रामस्थांसाठी लाईट बाजार हे खरेदीचे ठिकाण आहे. साप्ताहिक बाजारास शनिवारी असे म्हणतात म्हणजे प्रत्येक शनिवारी.