सदस्य:Vandana Ratnadeep Deshmukh
Appearance
- equal for each..आजच्या वुमेन्स डे च थिम आहे. पण आज ही स्त्रियांना कमी लेखलं जात. त्यांच्या कर्तृत्वाला स्वीकारायची मानसिकता समजात नाही. खरतर स्त्री ही पुरुषानं पेक्षा खूप सरस आहे. कारण मुळातच स्त्रियांकडे काही गुण पुरुषानं पेक्षा जास्तच आसतात. ती मेहनती कष्टाळू आहे, नियोजन करून वेळेत काम करणे हा तर तिचा रोजचाच दिनक्रम असतो. तिच्या अर्थशास्त्राचा आधार आख्या कुटुंबच बजेट सांभाळतो, काटकसर आणि नियोजन तिच्या साठीच सोप काम. स्वच्छता आणि टापटीप हे तिच्या अंगातली गुण, कलात्मकता आणि सौंदर्य दृष्टी म्हणजे तिला जन्मतःच मिळालेली देणगी, सगळी नाती जपन आणि मदत कारण हा तिचा स्वभाव. संस्कृती - वारसा जपन्यासाठी करावे लागणारे कष्ट ती कधीच ओठवर येऊ देत नाही. शांतपणे एकूण घेऊन निर्णय देणारी आणि निर्णय घेणारी स्त्री च असते, चुका सांगणारी आणि सुधारणारी स्त्री घरात हवी आहे पण बॉस च्या खुर्चीवर का नको?