Jump to content

सदस्य:Surusuru786

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहमदनगर हे एक तुलनेने छोटे शहर आहे.आणि जवळच्या पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांपेक्षा कमी विकास झालेला आहे.

       अहमदनगरमध्ये साखर कारखाने आहेत.पाऊस कधी-कधी असला तर अहमदनगर दुष्काळाने ग्रस्त असतो.अहमदनगरमध्ये नोव्हेंबर ते जून या महिन्यात गरम व कोरडे वातावरण असते.
   २०११ च्या जनगणनेनुसार अहमदनगरची लोकसंख्या ७३४७,५४९ आहे.
  अहमदनगर मध्ये शिर्डीचे साईबाबा प्रसिद्ध आहे.अहमदनगरमध्ये चांद-बिबीचा महाल व मेहेराबाद यांची समाधी आहे.अहमदनगर येथील भुईकोट किल्ला सुप्रसिद्ध आहे.अहमदनगर मध्ये ब्रिटिशकाळी बांधलेला उड्डाणपूल आहे. त्याकाळी असलेलं ख्रिचन चर्च आहे.
   माळीवाडा येथील विशाल गणपती म्हणून मंदिर आहे. केडगाव मधील रेणुका माता मंदिर त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे.या मंदिरात नऊ दिवस नऊरात्री उत्सव चालू असतो.
   

काळभैरवनाथ मंदिर(आगडगाव)हे आहमदनगरपासून १किमी अंतरावर आहे.त्यात दर रविवारी प्रसाद म्हणून जेवण पुरवतात. राळेगणसिद्धी हे पर्यावरण विषयक एक आदर्श असे गाव आहे.