Jump to content

सदस्य:Satishgidhad121

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाव सतीश भाऊराव गिधाड हे मूळचे शिर्डी (अहमदनगर) चे रहिवाशी असून त्यांचा जन्म श्रीरामरापूर तालुक्यात भेरडापूर या गावी झाला. लहानपानापासून हुशार व्यक्तीमत्व असलेले , समाज सेवेची आवड असलेले . राजकारण आणि समाजकारण यांचा लेखा-जोखा समजून गावासाठी समाजासाठी काही धरपड करण्याची इच्छा असणारे.