सदस्य:Sahadev1983
Appearance
सांगली जिल्यातील अगदी शेवटचे पूर्वेचे गाव म्हणजे उमदी होय.गावाची लोकसंख्या जवळपास वीस हजारावर आहे. शेती हा लोकाच्नाचा मुख्य व्यवसाय असून दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा आहे.गावामध्ये सर्व शासकीय कार्यालये आहेत.त्यामुळे गावात नेमीच लोकांची गर्दी असते.