Jump to content

सदस्य:SANDIP BADGUJAR LOHARI

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
                   महाराष्ट्रातील कालभैरवाचे एक महत्वाचे मंदिर म्हणून ओळखले जाणारे मंदिर म्हणजे जळगाव जिल्हातील पाचोरा तालुक्यातील सावखेडा गावाजवडील भैरवनाथ मंदिर होय. हे मंदिर जागरूक देवस्थान म्हणून मानले जाते. पौष (मराठी महिन्यानुसार) महिन्याच्या प्रत्येक रविवारी येथे काल भैरवाची यात्रा भरते. मोठ्या प्रमाणावर व दूरवरून येथे लोक दर्शनासाठी येत असतात. हिंदू भक्ताचे एक श्रद्धा स्थान असलेले हे दैवत मोठ्या प्रमाणावर पंचक्रीशी  मध्ये नावाजलेले आहे.