सदस्य:Rutuja suresh kale/धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

[१]' चिंतामण ' असे चोहीबाजुनी विकसित आहे. एकीकडे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या उज्वल प्रथा परंपरांचा वारसा,अनेक शिक्षणधुरिणांचा


वाटचालीतील प्रत्येक्ष सहभाग व मार्गदर्शन,यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मालिका प्राध्यापक तसेच प्रशासकीय सेवकांची सचोटीची सेवा

या सर्वाना समर्थ दिशादर्शन आणि प्रोत्साहन मिळते, ते व्यवस्थापानातील सर्व नियामक मंडळ व परिषदेतील सदस्यांचे विशेषतः दैनदिन स्थानिक

प्रशासनासाठी अध्यक्ष मा.श्री.किशोर पंडित ,तसेच प्रा.श्रीकांत ढोले आणी सौ .भारती दिगडे यांना काळजीपूर्वक मार्गदर्शन मला लाभते.त्यामुळेच

सध्याची महाविद्यालयाची वाटचाल सुरळीतपणे चालू आहे.

'सुवर्ण मोहोत्सव' निमित्त सिंहावलोकन करताना आगामी काळाचा वेध घेणे आवश्यक आहे बदलत्या काळात वाणिज्य शिक्षणात व शिक्षणपद्धतीत

अमुलाग्र बदल अपेक्षित आहेत. व्यापार उदिमांची क्षितिजे जागतिक स्तरावर विस्तारल्यामुळे त्याच्याशी सुसंगत तंत्रज्ञानातील अद्ययावततेच्या

लाटांवर आरूढ होणरे शिक्षणातील उत्कृष्टतेचा ध्यास घेणारे केंद्र (Seat of Quality and Excellence) म्हणून आपल्या महाविद्यालयाची वाटचाल

होणे आवश्यक वाटतात.'चिंतामण' च्या भावी वाटचालीत ज्येष्ठ व अनुभवी शिक्षणप्रेमीबरोबरच महाविद्यालयाचा स्थपनेपासून सांगली परिसरातील

जनसामान्यांचा व दानशूरांच्या प्रत्येक्षा सहभागाचे व पाठिंबयाची खात्री वाटते. त्यातूनच आपल्य महाविद्यालयाची या पुढे ही

अशीच,सतत प्रगती व भरभराट होणार आहे.

  1. ^ सुवर्ण महोत्सव स्मरणिका. सांगली: चिंतामणराव व्यापार महाविद्यालय. 2010. pp. ९.