Jump to content

सदस्य:Ravi Kad

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रवि कड यांचे पूर्ण नाव रवि दामोदर कड असून,ते सावरगावं बरडे या गावचे रहिवासी आहेत.त्यांचा जन्म 7 जून 1992 वार रविवार या दिवशी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जि.प.प्राथमिक शाळेत झाले.त्यांची शाळेतील प्रगती समाधानकारक होती.शाळेत असतांना ते अतिशय खोडकर स्वभावाचे होते. गावात 7 वी पर्यंतच वर्ग असल्यामुळे त्यांना आठ वी ते दहावी पर्यंत चिवरा या गावी शिक्षण घ्यावे लागले.दहावी मध्ये ते 62.30%घेऊन उत्तीर्ण झाले.