सदस्य:Rashmi Moholkar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माझे नाव रश्मी रवींद्र मोहोळकर आहे. मी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे बी. व्होक. ची विद्यार्थिनी आहे. मला खाद्य पदार्थांविषयी लिहायला आवडते तसेच सामाजिक विषयात देखील मला रुची आहे.